Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
एकीकडे मुंबईत दहा बाय दहाच्या खोलीसाठी लाखो रुपये मोजावे लागत असताना आलिशान घरांचीही निर्मिती या शहरात होते. ...
worli hit and run: वरळी हिट अँड रन प्रकरणात फरार आरोपी मिहीर शहा याला अटक झाल्यानंतर आता याप्रकरणात नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. ...
Narendra Modi : मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव –मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील जुळ्या बोगद्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ...
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश या आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. ...
अवैध मासेमारी करणारे बोट मालक मासळी खेरेदी करण्यासाठी येणा-या कोळी महिलांना गोपनीय ठिकाणी लपण्यास सांगतात. ...
कॅनडामध्ये नोकरीचे प्रलोभन दाखवत तीन उमेदवारांची ३७ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ...
महाविकास आघाडी सरकार काळात दिशा सालियन हिचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू संशयास्पद असल्यांचा आरोप करण्यात आला आहे. ...
आई कुठे काय करते फेम गौरी कुलकर्णीने मुंबईच्या रस्त्यांवर केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे (aai kuthe kay karte) ...