लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मेट्रो ९ च्या कारशेडच्या आर्थिक निविदा खुल्या; दोन कंत्राटदार तांत्रिक निविदेत पात्र, छाननी सुरू - Marathi News | in mumbai financial tenders open for metro 9 carshed two contractors qualified for technical tender scrutiny begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ९ च्या कारशेडच्या आर्थिक निविदा खुल्या; दोन कंत्राटदार तांत्रिक निविदेत पात्र, छाननी सुरू

'एमएमआरडीए'कडून मेट्रो ९ मार्गिकेचे कारशेड उत्तन येथील डोंगरीमध्ये उभारले जाणार आहे. ...

काँक्रिटीकरणाला उशीर झाल्याने दंड केल्याची माहिती खोटी; मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव - Marathi News | Information about penalty for delay in concretization is false Motion for disqualification against Minister Uday Samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँक्रिटीकरणाला उशीर झाल्याने दंड केल्याची माहिती खोटी; मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

प्रत्यक्षात तसे काहीच झालेले नाही, असा दावा करीत उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सामंत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. ...

Anant Ambani-Radhika Merchant wedding : किम कार्दशियन ते कायली जेनर, 'हे' हॉलिवूड सेलिब्रिटी अनंत-राधिकाच्या लग्नाला राहणार उपस्थित - Marathi News | Anant Ambani Radhika Merchant Wedding Hollywood Celebrities Guest List Anant Radhika Shaadi Dress Code Videos Pictures News | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anant-Radhika Wedding :'हे' हॉलिवूड सेलिब्रिटी अनंत-राधिकाच्या लग्नाला राहणार उपस्थित

अनंत-राधिकाच्या लग्नाला कोण कोण उपस्थित राहणार आहे, ते आपण जाणून घेऊया.  ...

‘कोस्टल’वरून आजपासून वातानुकूलित बसची धाव; नरिमन पॉइंट ते भायखळा स्थानक बससेवा  - Marathi News | in mumbai air conditioned buses run from coastal from today nariman point to byculla station bus services  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोस्टल’वरून आजपासून वातानुकूलित बसची धाव; नरिमन पॉइंट ते भायखळा स्थानक बससेवा 

बेस्ट उपक्रमाने शुक्रवारपासून शहरातील कोस्टल रोडवरून नरिमन पॉइंट आणि भायखळा स्थानकांदरम्यान वातानुकूलित बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Maharashtra Weather Update: पुढच्या आठवड्यात कसा राहील पाऊस? वाचा हवामान अंदाज - Marathi News | Maharashtra Weather Update: How will it rain next week? Read the weather forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: पुढच्या आठवड्यात कसा राहील पाऊस? वाचा हवामान अंदाज

१३ जुलैपर्यंत कोकणात अतिजोरदार, विदर्भात जोरदार तर खान्देशात मध्यम ते जोरदार व मराठवाड्यातील जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. १४ जुलैपासून १८ जुलैपर्यंत मराठवाड्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात सध्याच्या तेथील पावसापेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम ज ...

शहरी नक्षलवादाला चाप; ३ वर्षे कैद, ३ लाखांचा दंड; राज्य सरकारने विधानसभेत मांडले विधेयक - Marathi News | Government introduced the Maharashtra Special Jan Suraksha Bill 2024 in the Legislative Assembly to curb the menace of Urban Naxalism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरी नक्षलवादाला चाप; ३ वर्षे कैद, ३ लाखांचा दंड; राज्य सरकारने विधानसभेत मांडले विधेयक

विधेयकात व्यक्ती आणि संघटनांच्या नक्षली बेकायदा कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी कडक शिक्षेची तरतूद ...

सरकारी रुग्णालय परिसरांत भटक्या श्वानांचा सुळसुळाट; प्रशासनाची डोकेदुखी - Marathi News | in mumbai stray dogs running rampant in government hospital premises administration headache | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी रुग्णालय परिसरांत भटक्या श्वानांचा सुळसुळाट; प्रशासनाची डोकेदुखी

सार्वजनिक रुग्णालयांच्या परिसरात श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. ...

अंबानींच्या विवाहसोहळ्यासाठी 'देसी गर्ल' मुंबईत, हॉलिवूड स्टार किम कर्दाशियनचीही एन्ट्री - Marathi News | Priyanka Chopra arrives in Mumbai for Ambani Wedding ceremony hollywood icon Kim Kardashian also seen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंबानींच्या विवाहसोहळ्यासाठी 'देसी गर्ल' मुंबईत, हॉलिवूड स्टार किम कर्दाशियनचीही एन्ट्री

आज बीकेसीतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट सातफेरे घेतील. ...