लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'मेघ मल्हार'मध्ये पं. कुमार गंधर्व, प. राम मराठे यांना स्वरांजली - Marathi News | In 'Megh Malhar' Pt. Kumar Gandharva, P. Salute to Ram Marathe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेघ मल्हार'मध्ये पं. कुमार गंधर्व, प. राम मराठे यांना स्वरांजली

मान्सूनचे औचित्य साधत वरुळीतील नेहरू सेंटरमध्ये 'मेघ मल्हार'चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.  ...

एकही विद्यार्थी शाळाबाह्य नको! राज्यभरातील प्रत्येक गाव, वाडी, तांड्यात सर्वेक्षणाचे काम सुरू - Marathi News | the district is working hard to ensure that no child is deprived of education in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकही विद्यार्थी शाळाबाह्य नको! राज्यभरातील प्रत्येक गाव, वाडी, तांड्यात सर्वेक्षणाचे काम सुरू

राज्यात शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. ...

गोरेगाव-दिंडोशी जंगलात विकासकाकडून काँक्रिटीकरण, धबधब्याकडे जाणारा रस्ता केला बंद - Marathi News | in mumbai the goregaon dindoshi forest concreting by the developer the road leading to the waterfall was closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव-दिंडोशी जंगलात विकासकाकडून काँक्रिटीकरण, धबधब्याकडे जाणारा रस्ता केला बंद

दिंडोशीच्या जंगलात स्थानिक विकासकाने काँक्रिटीकरण सुरू केले आहे. ...

उत्तन समुद्रात बेशिस्त पर्यटकांचा जीवघेणा थरार; प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी - Marathi News | in mumbai the deadly thrill of unruly tourists in the bhayandar uttan sea administrative demands action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तन समुद्रात बेशिस्त पर्यटकांचा जीवघेणा थरार; प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी

उत्तन येथील वेलंकनी चर्चजवळ समुद्र किनारी रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक जमले होते. ...

जीवघेणे धाडस कशासाठी; रील्स महत्त्वाचे की जीव? अपघातांत ५० टक्क्यांहून अधिक मृत्यू  - Marathi News | in mumbai stunts on vehicles for making reels more than 50 percent deaths in accidents  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीवघेणे धाडस कशासाठी; रील्स महत्त्वाचे की जीव? अपघातांत ५० टक्क्यांहून अधिक मृत्यू 

वाहनाला खेळणे समजून स्टंटबाजी करण्याची मानसिकता शहरातील तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहे. ...

भटक्या श्वानांमुळे त्रस्त आहात? ॲपवर करा तक्रार; महापालिकेची सुविधा  - Marathi News | in mumbai suffering from stray dogs complain on the app municipal facility  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटक्या श्वानांमुळे त्रस्त आहात? ॲपवर करा तक्रार; महापालिकेची सुविधा 

लसीकरण, निर्बीजीकरणासाठीही दाद मागणे शक्य. ...

कुर्ल्यामध्ये चाळ कोसळली; तीन जखमी; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलांची सुखरूप सुटका - Marathi News | in mumbai the chawl collapse in kurla three injured incident occurred in radha nagar chawl | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ल्यामध्ये चाळ कोसळली; तीन जखमी; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलांची सुखरूप सुटका

अंधेरी-कुर्ला मार्गावर जरीमरी परिसरात रविवारी दुपारी अचानक कच्चे बांधकाम असलेली एक चाळ कोसळली. ...

गुड न्यूज! पाणीसाठा ३० टक्क्यांवर; धरण क्षेत्रांत पावसाचा जोर, मुबलक पाण्यासाठी प्रतीक्षा - Marathi News | in mumbai water storage at 30 percent heavy rains in dam areas waiting for abundant water continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुड न्यूज! पाणीसाठा ३० टक्क्यांवर; धरण क्षेत्रांत पावसाचा जोर, मुबलक पाण्यासाठी प्रतीक्षा

गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या दमदार पावसामुळे अवघ्या १० दिवसांत १४ जुलै रोजी पाणीसाठा २९.७३ टक्क्यांवर पोहोचला आहे. ...