मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतरचा टप्पा हा कठीण आणि महत्त्वाचा असतो. या काळात रुग्णाला कोणताही संसर्ग होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे असते. ...
उच्च न्यायालयाची विद्यमान इमारत १५० वर्षे जुनी आहे. त्यामुळे न्यायालयासाठी नव्या इमारतीची तत्काळ गरज असल्याचे पत्र बाॅम्बे बार असोसिएशनच्या मूळ शाखेतर्फे दि. २९ एप्रिल राेजी सर्वाेच्च न्यायालयाला पत्र पाठविण्यात आले हाेते. ...
सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधकामाची मुदत गेल्यावर्षी जुलैमध्ये संपली. त्यानंतर कंत्राटदाराने वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मुदत वाढवून घेतली. वस्तुत: २०२० मध्ये सुरू झालेले हे काम ३६ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. ...