शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

फिल्मी : आवडतं शहर कोणतं दिल्ली की मुंबई ? बघा मनोज वाजपेयींनी काय उत्तर दिलं

आंतरराष्ट्रीय : मुंबईपेक्षा दिल्लीतील राहणीमान अधिक चांगले; ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकात भारतीय शहरे माघारली

मुंबई : मातोश्रीच्या ‘लाचार श्री’ना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवा; कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी 

मुंबई : मराठी नाटकांना परदेशवारी ठरतेय भारी; रसिकांचा तूफान प्रतिसाद रंगकर्मींना देतो बळ

मुंबई : होर्डिंगचे धोरण ठरवण्यासाठी आठ जणांची समिती

मुंबई : दलाल आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा

मुंबई : मुंबईतील पब, नाईट क्लब, बार आणि हुक्का पार्लर्सचे ऑडिट करा; राष्ट्रवादी काँगेस पक्षाची मागणी

मुंबई : अफगाणिस्तान आणि दक्षिण पाकिस्तानमार्गे येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्र तापला

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या तपासासाठी एसआयटी; भावेश भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्रे जप्त

मुंबई : खाद्यपदार्थ तळायच्या झाऱ्याने काढला गटारातील गाळ; मुंबईच्या प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक प्रकार!