शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : राजा पंचगंगेचा! बाप्पाच्या पर्यावरणपूरक मूर्ती सोबतच देखावाही ठरतोय आकर्षक

मुंबई : ‘अटल सेतू’वरून आता गाठा थेट मंत्रालय; 'एनएमएमटी'च्या खारघर, नेरूळहून बस

मुंबई : फुलांच्या दरांमध्ये ६० % वाढ; सजावट, पूजनासाठी मागणी, हारांचे भावही तोऱ्यात

मुंबई : सुट्या पैशांसाठी, बेस्टला २० हजारांचा फटका! प्रवाशाने एसी बसच्या काचा फोडल्या

मुंबई : काँक्रिटच्या रस्त्यांवर ‘आयआयटी’चा तिसरा डोळा; मुंबई महापालिकेसोबत सामंजस्य करार

मुंबई : माहेरवाशीण आलेल्या गौराईचा थाटमाट; भाजी-भाकरीसह आवडीचा नैवद्य अर्पण

मुंबई : बाप्पा...पुढच्या वर्षी लवकर या! पाच दिवसांच्या गणरायांना निरोप; चौपाट्यांवर भाविकांची गर्दी 

मुंबई : मढ-वर्सोवा पुलाचा खर्च ३,९०० कोटींवर; प्रकल्पाची गती संथ असल्याने खर्चात वाढ

मुंबई : पश्चिम द्रुतगती मार्गाची सुटणार वाहतूककोंडी; आकुर्ली अंडरपासचे काम पूर्ण; रस्ता वाहतुकीसाठी खुला

महाराष्ट्र : मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे विघ्न दूर; गणेशोत्सवात रायगड पोलिस व प्रशासनाचे यश