शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : दहा दिवस राबणाऱ्या हजारोंच्या श्रमाला सलाम..! २४ तास महामुंबईच्या सेवेत

फिल्मी : मलायका अरोराच्या वडिलांनी स्वतःला का संपवलं? मुंबई पोलिसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई : कोंडीत तासभर अडकायचं; मग ऑफिसला कसं पोहोचायचं? गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे वाहतूककोंडी 

मुंबई : अंधेरीतील गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे काम फत्ते; रेल्वेच्या 'ब्लॉक' नंतर पुढील कामे होणार

मुंबई : लिपिक पदाची ‘प्रथम प्रयत्नात’ उत्तीर्ण अट रद्द; येत्या १५ दिवसांत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार

मुंबई : अनंत चतुर्दशीपूर्वी खड्ड्यांचे विघ्न होणार दूर; पावसाने उसंत घेतल्याने कामाला वेग

मुंबई : पश्चिम रेल्वेचे ‘गो ग्रीन’; मुंबई सेंट्रल परिसरात ५० ठिकाणी सौर पॅनेल, ३.३३ कोटींची बचत

मुंबई : शहर भागातील १३५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरण होणार; पालिकेने दिली परवानगी

मुंबई : सोनपावलाने आली गौराई; दागदागिन्यांचा साजशृंगार, आज पूजन

मुंबई : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी: मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक भरतीतील 'ती' अट अखेर रद्द!