Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
यंदा इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी चार लाख ७२५ जागा उपलब्ध आहेत. ...
रेल्वे प्रशासन जवळपास दर रविवारी मेगाब्लॉक घेत असते. यासंदर्भातील माहिती रेल्वे प्रशासनाकडून दर शुक्रवारी दिली जाते. ...
‘बेस्ट’ वाचवण्यासाठी या आठवड्यापासून प्रत्येक स्थानकावर क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. ...
मुंबईत समाजवादी पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना अबू आझमी यांनी वादग्रस्त विधान करत विरोधकांना इशारा दिला. ...
पावसामुळे वाहतूकही विस्कळीत झाली असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. ...
धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी मुंबईत प्रदर्शित करण्यात आला. ...
ऑफिसचे लॉक तोडून आत प्रवेश करत वस्तू पळवल्या; दिंडोशी पोलिसांत घेतली धाव ...
ढिगाऱ्याखाली अडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. मात्र या दुर्घटनेत एका वृद्ध महिलेने आपले प्राण गमावले आहेत. ...