शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

संपादकीय : विशेष लेख: वकिलांना ग्राहक कायद्यातून सूट देणे न्याय्य?

मुंबई : नव्या मोनोसाठी दोन महिने थांबा, चाचणीनंतर सेवेत, २ हजार कि.मी चालवून आढावा घेणार

मुंबई : वृद्ध नागरिकांच्या अत्याचार, अपमान घटनांमध्ये वाढ; हेल्पएज इंडिया'च्या सर्वेक्षणातून माहिती उघड

मुंबई : ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास फीचा पूर्ण परतावा; शिक्षण संस्थांना 'यूजीसी'च्या सूचना

मुंबई : रस्त्याच्या कडेला अर्भक फेकल्याने खळबळ, धारावीतील घटना; 'सीसीटीव्ही'द्वारे तपास

मुंबई : धारावी पुनर्विकासासाठी सगळ्यांना पात्र ठरवा; वर्षा गायकवाड यांचे वक्तव्य, सीईओंची घेतली भेट

मुंबई : ऑनलाइन गुंतवणूक करताय सावधान ! मुंबईत ५ महिन्यांत ३५५ गुन्हे, दोघे जेरबंद

मुंबई : मेट्रो स्थानकांच्या नावांची विक्री; ३६ कोटींची कमाई, ५ वर्षांसाठी कंपन्यांना नावांचे अधिकार

मुंबई : त्या' बटरस्कॉच आइस्क्रीमची निर्मिती गाझियाबादमधील, पोलिस तपास सुरू, फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा

मुंबई : म्हाडाच्या जमिनीवरील अनधिकृत जाहिरात फलक हटवला