शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : IIT मुंबईचा अनोखा उपक्रम; इम्पॅक्ट इनोव्हेटर्स समिट २०२४ मध्ये एकत्र येणार 'लीडर्स'

फिल्मी : 'शिवशक्ती' नाव अन् आकर्षक स्ट्रक्चर, अजय देवगण-काजोलच्या आलिशान बंगल्याचे Photos

मुंबई : मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांची दुसऱ्या टप्प्यातील कामे आता विधानसभा निवडणुकीनंतर!

मुंबई : पालिकेच्या अभ्यासिकेत पाणीबाणी; विद्यार्थ्यांची तारांबळ; पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

मुंबई : अग्निशमन दलाकडून बचावकार्य होणार सक्षम; ‘सिम्युलेटर टॉवर’मधून प्रात्यक्षिकांतून प्रशिक्षण

मुंबई : गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड; कांदिवली लालजीपाडा येथे तिघांवर गुन्हा; ४१.३९ लाखांचा माल जप्त

मुंबई : देहदानाचा संकल्प करणाऱ्या मुलाकडून आईचे अवयवदान; तिघांना मिळाले जीवदान

मुंबई : कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर लाँच; दुसरा गर्डर बसविण्याच्या प्रक्रियेला मिळणार वेग

मुंबई : मिठागरांच्या जमिनीवर बांधकाम झाले, तर मुंबई जाईल पाण्याखाली; पर्यावरण अभ्यासकांना भीती

क्रिकेट : ...म्हणून पृथ्वी शॉला मुंबईच्या संघातून काढलं; कारण वाचून तुम्हीही डोक्याला लावाल हात