शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्रिकेट : Ranji Trophy : मुंबई विरुद्ध पुणेकराची बॅट तळपली; Ruturaj Gaikwad ची दमदार सेंच्युरी!

मुंबई : ३५ लाख 'लाडक्या बहिणीं'ची मते महायुतीला की मविआला? राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला

मुंबई : मुंबईत भाजपला १८, शिंदेसेनेला १५, अजितदादा गटाला तीन जागा; महायुतीचा फॉर्म्युला ठरला?

संपादकीय : पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता

मुंबई : मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले पावणे दोन कोटींचे सोने

मुंबई : JJ रुग्णालयात गोळीबार करणाऱ्या आरोपीला ३२ वर्षांनी अटक; नाव बदलून दडवली होती ओळख

राष्ट्रीय : ७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी; २४ तासांत ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका

मुंबई : मध्य व हार्बर मार्गावर मध्यरात्रीपासून खोळंबा, विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉकमुळे वेळापत्रक विस्कळीत

क्रिकेट : Ranji Trophy : अखेर शतकी दुष्काळ संपला; ३ वर्षांनी Shreyas Iyer च्या भात्यातून आली सेंच्युरी

मुंबई : धारावी प्रकल्पासाठी मुंबईची गळचेपी का? मुंबई बचाव समितीचा राज्य सरकारला सवाल