मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
विदर्भावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह पश्चिमेकडून मुंबईकडे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हवामानात उल्लेखनीय बदल झाले असून, पुन्हा एकदा पावसाने मुंबईत श्रीगणेशा केला आहे. ...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडे पीओपीची गणेशमूर्ती नको, असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकांना दिल्यानंतर त्यांची अंमलबजावणी कधीपासून होणार, मंडळांमध्ये संभ्रम आहे. ...
Mumbai News: राज्य सरकारचे २०२३-२४ चे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शालेय शिक्षण विभागाने सोमवारी जाहीर केले. एकूण ११० शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ...
Mumbai-Dubai Flight: मुंबईहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेट कंपनीच्या विमानाने तब्बल १५ तास उशिराने उड्डाण केल्यामुळे या विमानातील प्रवाशांचे अक्षरश: लोकल खोळंबल्याप्रमाणे हाल झाले. ...
Mumbai News: घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास लवकरच मार्गी लागणार असून, या पुनर्वसन प्रकल्पातील इमारतींमध्ये झोपडपट्टीधारकांना ३०० चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. ...
Mumbai News: बेफाम वाहन चालकांमुळे अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्याच्या परिवहन विभागाला अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने रडार यंत्रणा बसविलेल्या ६९ इंटरसेप्टर वाहनांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने ४१ कोटी २८ ...
Mumbai News: पालिकेने नव्याने तयार केलेला जाहिरात धोरणाचा मसुदा नागरिकांच्या सूचना व हरकतींसाठी मांडण्यात आला आहे. यावर विविध स्तरांतून आणि सामाजिक, पर्यावरण संस्थांकडून हरकती-सूचनांचा पाऊस पडत आहे. ...