लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मर्चंट नेव्ही ऑफिसरने धडक देत फरफटत नेलं; मालाडमध्ये २७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Malad 27 year old woman returning from Mehndi class was hit by car | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मर्चंट नेव्ही ऑफिसरने धडक देत फरफटत नेलं; मालाडमध्ये २७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

मालाडमध्ये भरधाव आलिशान कारने धडक दिल्याने एका २७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

पोलीस चौकीजवळील सहा दुकाने फोडली; मुलुंडमध्ये ५१ हजारांचा ऐवज लुटला - Marathi News | in mumbai six shops near the police station were broken into 51 thousand was looted in mulund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस चौकीजवळील सहा दुकाने फोडली; मुलुंडमध्ये ५१ हजारांचा ऐवज लुटला

सोमवारी पहाटेच्या सुमारास स्टेशन रोड ते हनुमान चौकापर्यंतच्या पाच ते सहा दुकानांमध्ये ही चोरी झाली आहे. ...

मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाचे दिसताहेत ‘गुड इफेक्टस्’; पेट्रोलिंग, जनजागृतीवर भर - Marathi News | in mumbai police nirbhaya squad shows good effects emphasis on patrolling and public awareness criminals are getting a kick out of it  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाचे दिसताहेत ‘गुड इफेक्टस्’; पेट्रोलिंग, जनजागृतीवर भर

कांदिवली येथील समतानगर परिसरात दोन अल्पवयींवर स्थानिकांकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फुटली. ...

वीजग्राहकांच्या तक्रारी ॲपमुळे लवकर सुटणार; वीज गेली तर अशी करा तक्रार - Marathi News | in mumbai complaints of electricity consumers will be resolved quickly due to the app if the power goes out make a complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजग्राहकांच्या तक्रारी ॲपमुळे लवकर सुटणार; वीज गेली तर अशी करा तक्रार

फिल्डवर काम करणाऱ्या ‘अदानी’च्या वीज कामगारांसाठी ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. ...

अनुष्का शर्मा मुंबईत परतली, अभिनेत्रीला पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स; Video व्हायरल - Marathi News | Anushka Sharma returns to Mumbai Netizens comments on her viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्मा मुंबईत परतली, अभिनेत्रीला पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स; Video व्हायरल

अकायच्या जन्मानंतर अनुष्का आता मुंबईत पहिल्यांदा आली आहे. ...

रस्ते काँक्रिटीकरणाला येणार वेग; १ ऑक्टोबर ते ३१ मेदरम्यान कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन  - Marathi News | in mumbai acceleration of road concretization the municipality plans to complete the works between october 1 and may 31  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते काँक्रिटीकरणाला येणार वेग; १ ऑक्टोबर ते ३१ मेदरम्यान कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन 

पालिकेकडून ऑक्टोबरपासून मुंबईतील विविध रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. ...

गणेशोत्सवातील गीतांचा ट्रेंड अलीकडच्या काळात ओसरला! सोशल मीडियाचा गणेशगीतांना फटका - Marathi News | in mumbai the trend of ganeshotsav songs has faded in recent times public ganeshotsav mandal songs dominate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवातील गीतांचा ट्रेंड अलीकडच्या काळात ओसरला! सोशल मीडियाचा गणेशगीतांना फटका

अलीकडच्या काळात गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या नवीन गीतांचा ट्रेंड काहीसा ओसरला असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गीतांचा बोलबाला आहे.  ...

खारे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह; पालिकेकडून निविदा प्रक्रिया रद्द  - Marathi News | in mumbai question mark on salt water desalination project tender process canceled by municipality  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह; पालिकेकडून निविदा प्रक्रिया रद्द 

मुंबईची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन पाण्याचा नवीन स्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने मनोरी येथे समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा नि:क्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. ...