लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन मिठागरांच्या जमिनींवर नको, नव्या वादाला फुटले तोंड, पायाभूत सुविधांवर ताण येण्याची भीती - Marathi News | No resettlement of ineligible Dharavikars on Mithagar lands, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन मिठागरांच्या जमिनींवर नको, नव्या वादाला फुटले तोंड

Dharavi News: धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतल्या हजारो एकर जमिनी अदानी समूहाला दिल्या जात असून, आता मिठागरांच्या जमिनीही धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी दिल्या जाणार असून मुलुंड, भांडूप आणि विक्रोळीतील २८३ जमिनींबाबत विचार सुरू आहे. ...

स्वागताचा थाट, गोडधोड पदार्थांनी सजणार नैवेद्याचे ताट; घरोघरी बाप्पांच्या सरबराईचा उत्साह - Marathi News | in mumbai ganesh festival 2024 preparation are being made in every house to welcome the beloved ganpati bappa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वागताचा थाट, गोडधोड पदार्थांनी सजणार नैवेद्याचे ताट; घरोघरी बाप्पांच्या सरबराईचा उत्साह

दरवर्षीप्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. ...

‘लाडकी बहीण’साठी मुंबईत १३ लाख अर्ज; गरजू महिलांना आणखी एक संधी मिळणार - Marathi News | about 13 lakh applications in mumbai for ladki bahin scheme needy women will get another chance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण’साठी मुंबईत १३ लाख अर्ज; गरजू महिलांना आणखी एक संधी मिळणार

'लाडकी बहीण' योजनेसाठी मुंबई आणि उपनगरात १ सप्टेंबरपर्यंत १३ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. ...

‘महाकृती’ वेबसाइट वापराचे ऑनलाइन प्रशिक्षण; ५५० बिल्डर, ३५० एजंटसची महारेराने घेतली ‘शाळा’ - Marathi News | in mumbai online training on the use of the mahakriti website of maharera 550 builders and 350 agents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महाकृती’ वेबसाइट वापराचे ऑनलाइन प्रशिक्षण; ५५० बिल्डर, ३५० एजंटसची महारेराने घेतली ‘शाळा’

महारेराची नवीन वेबसाइट महाकृती सुरू झाली आहे. या वेबसाइटचा सर्वांना वापर करता यावा यासाठी मार्गदर्शक व्हिडीओज ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ...

मोदक, पूजा, तोरणासाठी श्रीफळाला मागणी; तामिळनाडू, केरळहून वाढली आवक - Marathi News | in mumbai ganesh festival 2024 demand for coconuts for modak pooja and torana increased arrivals from tamil nadu and kerala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदक, पूजा, तोरणासाठी श्रीफळाला मागणी; तामिळनाडू, केरळहून वाढली आवक

गणेशोत्सवानिमित्त पूजा, तोरण, तसेच मोदकासाठी नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ...

गणरायाच्या आरतीला टाळ, मृदंग, ढोलकीची साथ; खरेदीसाठी लालबागमध्ये गर्दी, जुन्या वाद्यांचीही दुरुस्ती - Marathi News | in mumbai ganesh festival 2024 ganpati aarti is accompanied by taal mridanga and dholika crowd in lalbagh for shopping repair of old instruments too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणरायाच्या आरतीला टाळ, मृदंग, ढोलकीची साथ; खरेदीसाठी लालबागमध्ये गर्दी, जुन्या वाद्यांचीही दुरुस्ती

गणेशोत्सव म्हटला की, मुंबईसह कोकणातील घराघरांत गणेशभक्त आरत्या आणि भजनांमध्ये तल्लीन झाल्याचे पाहायला मिळते. ...

गणेशोत्सवाच्या तोंडावर चाकरमान्यांचे हाल! दिवसभर स्थानकातच राहावे लागले ताटकळत - Marathi News | in mumbai ganesh utsav 2024 the plight of servents had to stay in the bus stop all day long | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवाच्या तोंडावर चाकरमान्यांचे हाल! दिवसभर स्थानकातच राहावे लागले ताटकळत

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी प्रवाशांचे हाल मात्र कोणी रोखू शकले नाही. ...

साध्या वेशातील पोलिसांचा गणेशोत्सवात ‘वॉच’; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा - Marathi News | in mumbai plainclothes police watch during ganeshotsav warning of strict action against rule breakers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साध्या वेशातील पोलिसांचा गणेशोत्सवात ‘वॉच’; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

गणेशोत्सवात कडेकोट बंदोबस्ताबरोबरच महिला सुरक्षेसाठी मुंबई पोलिस विशेष खबरदारी घेणार आहेत. ...