मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना उद्धवसेनेने २२ जागांवर उमेदवार ठरविले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काही मतदारसंघांमध्ये केवळ एक तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक नावांचे पर् ...
Mumbai Metro: डी. एन. नगर ते दहिसर मेट्रो २ अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो ७ मार्गिकेवर गणपतीच्या काळात फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने मेट्रो मार्गिकेवरून शेवटची गाडी रात्री ...
IIM Mumbai : तब्बल ८०० कोटी रुपये खर्चून आयआयएम मुंबईचा कायापालट केला जाणार आहे. त्याचे भूमिपूजन द एरॉनॉटिकल सोसायची ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि डीआरडीओ माजी प्रमुख डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी केले आले. ...
Lalbaugcha Raja 2024 First Look: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आणि दरवर्षीप्रमाणे उत्सुकता असलेल्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली. पाहा, मनमोहक स्वरुप असलेल्या राजाचे काही अप्रतिम फोटो... ...