मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
महापालिकेतील लिपिक पदाच्या भरतीसाठी इच्छुक असलेल्या, मात्र पहिला प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...
मुंबई शहर व उपनगरांतील पावसाचा दर १५ मिनिटांचा अद्ययावत अहवाल आणि कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान अंदाजासह अन्य मदत ही स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्राद्वारे (ऑटोमॅटिक वेदर स्टेशन) होते ...
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, लोहार चाळ, दादर मार्केट आदी भागांत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. ...
लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मुंबापुरी सजली असून गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात १४ हजार ९३२ पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला आहे. ...