लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'लालबागचा राजा'च्या चरणी आज नेत्यांची रांग! अमित शाहांच्या आधी शरद पवार नात-जावयासोबत पोहोचले - Marathi News | Today MP Sharad Pawar, Amit Shah visited the of Lalbag Raja | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'लालबागचा राजा'च्या चरणी आज नेत्यांची रांग! अमित शाहांच्या आधी शरद पवार नात-जावयासोबत पोहोचले

Sharad Pawar Amit Shah Visit Lalbag Raja : आज केंद्रीय मंत्री अमित शाह, खासदार शरद पवार यांनी मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. ...

गणपती बाप्पा मोरया…. लालबागच्या राजाच्या चरणी रिंकू राजगुरू झाली नतमस्तक! - Marathi News | Rinku Rajguru Takes Blessings Of Lalbaugcha Raja Mumbai shared Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणपती बाप्पा मोरया…. लालबागच्या राजाच्या चरणी रिंकू राजगुरू झाली नतमस्तक!

रिंकू ही बाप्पाच्या चरणी नतमस्तक झालेली दिसून आली. बाप्पाच्या दर्शनाचा फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. ​​ ...

Sanjay Raut : "अमित शाह पुढच्या वर्षी 'लालबागचा राजा' गुजरातला घेऊन जाणार नाहीत ना?, देवच पळवायचे..." - Marathi News | Sanjay Raut Slams Amit Shah Over Mumbai And Lalbaugcha Raja | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अमित शाह पुढच्या वर्षी 'लालबागचा राजा' गुजरातला घेऊन जाणार नाहीत ना?, देवच पळवायचे..."

Sanjay Raut And Amit Shah : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

भाविकांच्या सेवेसाठी पालिकेचे १२ हजार कर्मचारी; चौपाट्यांवर ७६१ जीवरक्षक, ४८ मोटरबोटी तैनात - Marathi News | in mumbai about 12 thousand employees of the municipality to serve the devotees 761 lifeguards and 48 motorboats are deployed at chowpatty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाविकांच्या सेवेसाठी पालिकेचे १२ हजार कर्मचारी; चौपाट्यांवर ७६१ जीवरक्षक, ४८ मोटरबोटी तैनात

मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू आहे. ...

दरडींच्या ठिकाणी पालिका बांधणार संरक्षक भिंती; ११५ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय  - Marathi News | in mumbai the municipality will build protective walls at the place of cracks about 115 crore rs decision to spend | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरडींच्या ठिकाणी पालिका बांधणार संरक्षक भिंती; ११५ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय 

भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला पूर्व, साकीनाका, जोगेश्वरी, मालाड येथील २९१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. ...

वीज चोरी केली, तर ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास; बेकायदा जोडण्यांमुळे पुरवठ्यावर ताण - Marathi News | in mumbai imprisonment up to 3 years for theft of electricity illegal additions put pressure on supply companies start taking action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज चोरी केली, तर ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास; बेकायदा जोडण्यांमुळे पुरवठ्यावर ताण

वीज चोरी करणाऱ्यांच्या अवैध वीज वापराचा भार, नियमितपणे वीजबिले भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांवर विनाकारण पडतो. ...

मुंबईत सर्वाधिक घरखरेदी ज्येष्ठ नागरिकांकडून! २०२४ मध्ये १५ हजार मालमत्तांची खरेदी  - Marathi News | most of the house purchases in mumbai are from senior citizens purchase of 15 thousand properties in 2024  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत सर्वाधिक घरखरेदी ज्येष्ठ नागरिकांकडून! २०२४ मध्ये १५ हजार मालमत्तांची खरेदी 

गेल्या दीड वर्षापासून मुंबईत सुरू असलेल्या गृहखरेदीच्या धूमधडाक्यात ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणुकीचे प्रमाण लक्षणीय असल्याची माहिती पुढे आली आहे. ...

कोस्टल रोडवर सिमेंट काँक्रीटचे पॅच! व्हिडीओ झाला व्हायरल; दर्जाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह - Marathi News | in mumbai cement concrete on the coastal road the video went viral question mark again regarding quality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडवर सिमेंट काँक्रीटचे पॅच! व्हिडीओ झाला व्हायरल; दर्जाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

गणेशोत्सवात कोस्टल रोड २४ तास वाहतुकीसाठी खुला ठेवलेला असतानाच गेल्या दोन दिवसांपासून या मार्गावरील सिमेंटने भरलेल्या पॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...