मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Supriya Sule on Nitin Gadkari : विरोधी पक्षातील एका नेत्याने पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी केला. त्यांच्या या विधानावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केले. ...
कर्नाटकमध्ये पोलिसांनी गणपती मिरवणूक थांबवली आणि गणपतीची मूर्ती जप्त केल्याचे फोटो व्हायरल झाले. त्यावरुन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली होती. पण, व्हायरल होते असलेले फोटो चुकीचे असल्याचे समोर आले आहे. ...
देशात विमानप्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून, ऑगस्टमध्ये एक कोटी ३१ लाख लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रसिद्ध केली आहे. ...