लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
विसर्जनासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’; अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिसांकडून विशेष सुरक्षा व्यवस्था  - Marathi News | in mumbai ganesh mahotsav 2024 green corridor for immersion special security arrangements by mumbai police for anant chaturdashi  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’; अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिसांकडून विशेष सुरक्षा व्यवस्था 

लाडक्या गणरायाला आज भक्तिभावाने निरोप दिला जाणार आहे. विसर्जन निर्विघ्न पार पाडावे यासाठी मुंबई पोलिसांनी सर्व तयारी केली आहे. ...

मुंबईतल्या अभिनेत्रीला अटक करुन ४० दिवस ठेवलं कोठडीत; ३ IPS अधिकाऱ्यांचे थेट निलंबन - Marathi News | Big action in harassment case of famous actress kadambari jethwani 3 IPS officers suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या अभिनेत्रीला अटक करुन ४० दिवस ठेवलं कोठडीत; ३ IPS अधिकाऱ्यांचे थेट निलंबन

मुंबईतील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अटकेप्रकरणी आंध्र प्रदेश पोलिसांनी तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. ...

वेगवान डिलिव्हरी बॉयना ‘ब्रेक’; वाहतूक पोलिसांची ई-बाइक चालकांवर कारवाई  - Marathi News | in mumbai traffic police has stepped up action against e bike drivers of online service provider companies for violating traffic rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेगवान डिलिव्हरी बॉयना ‘ब्रेक’; वाहतूक पोलिसांची ई-बाइक चालकांवर कारवाई 

ई-बाइक येण्याआधीही ऑनलाइन सेवा पुरवठादार कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉयच्या दुचाकी वाहतुकीत डोकेदुखी ठरत होत्या. ...

नवी २८ हजार वाहने रस्त्यावर, आरटीओला मिळाले २७५ कोटी; यंदा १०.१४ टक्क्यांनी विक्री वाढली - Marathi News | in mumbai new 28 thousand vehicles on road rto received 275 crores sales increased by about 10.14 percent compared to last year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी २८ हजार वाहने रस्त्यावर, आरटीओला मिळाले २७५ कोटी; यंदा १०.१४ टक्क्यांनी विक्री वाढली

मुंबई सेंट्रल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) एप्रिल ते ऑगस्ट २०२४ या पाच महिन्यांच्या कालावधीत एकूण २७ हजार ९०४ नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. ...

अकरावीच्या शेवटच्या विशेष फेरीसाठी बुधवारपासून अर्ज; सहाव्या अंतिम फेरीसाठी वेळापत्रक जारी - Marathi News | in mumbai applications for last special round of eleventh from wednesday schedule released for sixth final round | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावीच्या शेवटच्या विशेष फेरीसाठी बुधवारपासून अर्ज; सहाव्या अंतिम फेरीसाठी वेळापत्रक जारी

अकरावी प्रवेशासाठी सहाव्या विशेष फेरीची घोषणा करण्यात आली असून, येत्या बुधवारपासून विद्यार्थ्यांना यासाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. ...

'मेट्रो ३'च्या तपासणीसाठी ‘सीएमआरएस’ला पाचारण; प्रमाणपत्र मिळताच पहिला टप्पा होणार सुरू - Marathi News | in mumbai cmrs called for inspection of metro 3 the first phase will start as soon as the certificate is received | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो ३'च्या तपासणीसाठी ‘सीएमआरएस’ला पाचारण; प्रमाणपत्र मिळताच पहिला टप्पा होणार सुरू

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. ...

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर डेकची उभारणी; केबल स्टेड पुलाची तयारी अंतिम टप्प्यात - Marathi News | in mumbai construction of deck on santacruz chembur link road preparation of cable stayed bridge in final stage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर डेकची उभारणी; केबल स्टेड पुलाची तयारी अंतिम टप्प्यात

नोव्हेंबरअखेरीस या पुलाचे काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत.  ...

डेटिंग ॲपच्या सापळ्यात दोन कोटींहून अधिक गमावले; सायबर सुंदरीच्या माेहात अडकला व्यापारी - Marathi News | Over 2 Crores Lost in Dating App Trap A businessman was cheated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेटिंग ॲपच्या सापळ्यात दोन कोटींहून अधिक गमावले; सायबर सुंदरीच्या माेहात अडकला व्यापारी

मुंबईतील व्यावसायिकाची अशाच प्रकारे  डेटिंग ॲप्सवरील महिलांच्या मोहजालात अडकून दोन कोटींहून अधिक रक्कम गमावली आहे. ...