लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मोडकसागर धरणातील गाळाचे सर्वेक्षण होणार; पालिकेचा निर्णय, पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण - Marathi News | in mumbai municipality decision to survey silt in modaksagar dam first phase work completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोडकसागर धरणातील गाळाचे सर्वेक्षण होणार; पालिकेचा निर्णय, पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर धरणातील गाळ काढण्याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या निकषानुसार सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ...

वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा - Marathi News | Immersion of 74 Ganesha idols from shipil in Wesaway Koliwada; The immersion ceremony lasted for 20 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा

नेत्रदीपक विसर्जन सोहळा बघण्यासाठी अनेक नागरिक वेसावे समुद्रकिनारी गर्दी केली होती ...

नरेशचंद्र आर. कावळे : महाराष्ट्रातील शहरी योजनांमध्ये लोकांच्या भल्यासाठी समर्पित - Marathi News | Nareshchandra R. Kawale :Dedicated to the betterment of people in urban planning in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेशचंद्र आर. कावळे : महाराष्ट्रातील शहरी योजनांमध्ये लोकांच्या भल्यासाठी समर्पित

कावळे यांची राजकारणात एन्ट्री ही लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याच्या त्यांच्या आकांक्षेला दर्शवते. ...

Ganesh festival in Mumbai: मुंबईत तब्बल ३७,२०८ गणेश मूर्तींचं विसर्जन; पुढच्या वर्षी लवकर या! - Marathi News | mumbai ganesh visarjan 2024 Immersion of 37208 Ganesha idols in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तब्बल ३७,२०८ गणेश मूर्तींचं विसर्जन; पुढच्या वर्षी लवकर या!

Ganesh festival in Mumbai: मनपाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ३७,२०८ गणेश मूर्तींचं विसर्जन झालं आहे.  ...

झारखंडवरुन पैसे घ्यायला बोलवलं अन् थेट...; फेसबुक लाईव्हनंतर तरुणाने संपवली जीवनयात्रा - Marathi News | Called to take money from Jharkhand and directly...; The young man ended his life after Facebook live | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झारखंडवरुन पैसे घ्यायला बोलवलं अन् थेट...; फेसबुक लाईव्हनंतर तरुणाने संपवली जीवनयात्रा

झारखंडच्या एका तरुणाने मुंबईत फेसबुक लाईव्ह करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. ...

गणेश विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी अमृता फडणवीस सरसावल्या; आयुषमान खुराणाही सहभागी - Marathi News | Ayushmann Khurana and Amruta Fadnavis at the versova beach cleanup after Ganesh Visarjan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी अमृता फडणवीस सरसावल्या; आयुषमान खुराणाही सहभागी

गणेश विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी अमृता फडणवीस सरसावल्या ...

"मॅम नव्हे, माँ अमृता फडणवीस", मंगलप्रभात लोढा यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं कौतुक!  - Marathi News | bjp leader mangal prabhat lodha says i will call amruta fadnavis maa not madam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मॅम नव्हे, माँ अमृता फडणवीस", मंगलप्रभात लोढा यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं कौतुक! 

Mangal Prabhat Lodha : मंगलप्रभात लोढा यांनी अमृता फडणवीस यांच्या कामाचे तोंडभरुन कौतुक केले. ...

सांगा, आम्ही चालायचे तरी कसे? गोरेगाव रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर फेरीवाल्यांनी व्यापला - Marathi News | in mumbai the encroachment of hawkers can be seen on the roads outside the railway station in goregaon citizens are suffering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांगा, आम्ही चालायचे तरी कसे? गोरेगाव रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर फेरीवाल्यांनी व्यापला

गोरेगाव पूर्व-पश्चिमेतील रेल्वेस्थानकाच्या बाहेरील रस्त्यांवर सकाळी-सायंकाळी  फेरीवाल्यांचे अतिक्रमण पाहायला मिळते. ...