लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अखेर लिपिक पदासाठी पालिकेची नव्याने जाहिरात - Marathi News | Municipal Corporation New Advertisement for the post of Clerk of Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर लिपिक पदासाठी पालिकेची नव्याने जाहिरात

प्रसिद्ध जाहिरातीनुसार परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या अर्जदारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही ...

सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला - Marathi News | Controversial Senate election of Mumbai University will be held on Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला

शिंदेसेनेच्या विद्यार्थी संघटनेने 'अभाविप'चा पाठिंबा काढून घेतल्याने खळबळ उडाली आहे. ...

३०० एसी लोकल... खरंच शक्य आहे का? - Marathi News | 300 ac local is it really possible in mumbai local train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३०० एसी लोकल... खरंच शक्य आहे का?

रेल्वेमंत्र्यांनी लोकल प्रवास केला आणि मुंबईकरांना थंडगार लोकल प्रवासाचं स्वप्न दाखवलं. ...

पर्यावरणपूरक गणेशोत्सव पुढच्या वर्षी तरी होईल? - Marathi News | Eco friendly Ganeshotsav will be next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणपूरक गणेशोत्सव पुढच्या वर्षी तरी होईल?

पीओपी पीओपी गणेशमूर्तीवरील बंदी चार वर्षांहून अधिक काळ उलटला तरी होऊ शकली नाही ...

अतिवृष्टीचा धोका तीन तास आधीच कळणार - Marathi News | Threat of heavy rain in Mumbai will be known three hours in advance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिवृष्टीचा धोका तीन तास आधीच कळणार

नवीन चार रडारमुळे आता एकूण रडारची संख्या सहा होणार आहे.  ...

गुजरातच्या 'गिफ्ट सिटी' सारखे आर्थिक केंद्र आता मुंबईत - Marathi News | Financial center like the Gift City of Gujarat is now in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुजरातच्या 'गिफ्ट सिटी' सारखे आर्थिक केंद्र आता मुंबईत

खरं तर इतका मोठा प्रकल्प प्रचंड गाजावाजा करून देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर करणं अपेक्षित होतं. ...

सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार - Marathi News | Surveys say that MVA will get 22 seats in Mumbai in the assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

महाविकास आघाडीचे ३ आणि महायुतीचे ३ असे सहा पक्ष स्वतःचे वेगवेगळे सर्व्हे करत आहेत. ...

सोळा तासांच्या मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाचे वेसावे समुद्रात विसर्जन - Marathi News | Andheri Raja visarjan after a sixteen hour procession | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोळा तासांच्या मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाचे वेसावे समुद्रात विसर्जन

१९७४ पासून संकष्टीला विसर्जन होणारा अशी अंधेरीच्या राजाची ख्याती आहे. ...