लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जाहिरात धोरणाला निवडणुकीचा धसका; सूचना आल्या; पण लागू कधी करणार? - Marathi News | Deadline for objections and suggestions invited by BMC on the draft of the new advertisement policy has expired | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाहिरात धोरणाला निवडणुकीचा धसका; सूचना आल्या; पण लागू कधी करणार?

राजकीय नाराजीपासून दूर राहण्यासाठी पालिका प्रशासनाने वेट अँड वॉचचे धोरण अवलंबले असल्याची चर्चा रंगली आहे. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून महाराष्ट्रात - Marathi News | Union Home Minister Amit Shah in Maharashtra from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून महाराष्ट्रात

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी मंगळवारी महाराष्ट्रात येत आहेत. ते भाजपचे आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांच्या बैठका ... ...

सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला - Marathi News | Voting for Senate election of Mumbai University will be held today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला

युवासेना आणि अभाविपच्या प्रत्येकी १० उमेदवारांत हा सामना रंगेल, ...

अंगणवाडी समितीचे बेमुदत उपोषण सुरू; मुख्यमंत्र्यांनी भेट न दिल्यास आज जेल भरो - Marathi News | Anganwadi Committee has started an indefinite hunger strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगणवाडी समितीचे बेमुदत उपोषण सुरू; मुख्यमंत्र्यांनी भेट न दिल्यास आज जेल भरो

मुख्यमंत्र्यांनी भेट न दिल्यास जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे.  ...

सातारा जिल्ह्यातील तीन हजारांवर अंगणवाड्या बुधवारी बंद; मुंबईतील महाआंदोलनात सहभागी होणार  - Marathi News | 3000 Anganwadis in Satara district closed tomorrow; Will participate in the Maha Andolan in Mumbai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील तीन हजारांवर अंगणवाड्या बुधवारी बंद; मुंबईतील महाआंदोलनात सहभागी होणार 

वेतनसह इतर मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा  ...

Mumbai traffic advisory: मुंबईच्या बीकेसीमध्ये आज वाहतुकीत मोठे बदल, हायकोर्टाच्या इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम - Marathi News | Mumbai traffic advisory Bombay High Court Ceremony on September 23 check routes to avoid and take here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या बीकेसीमध्ये आज वाहतुकीत मोठे बदल, हायकोर्टाच्या इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम

Mumbai traffic advisory: बीकेसी येथील वाहतुकीत आज सात तासांसाठी मोठे बदल करण्यात आले आहे. तसे परिपत्रक मुंबई वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आले आहे.  ...

डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये... - Marathi News | Dating App Cyber Crime Mumbai Lady gave 3 Lakh 37 thousand rupees to fraud callers via UPI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...

Dating App Cyber Fraud in Mumbai: मुलाने आपण परदेशात असल्याचे सांगत महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं ...

अतिवृष्टीचा धोका तीन तास आधीच कळणार होतोय या तंत्रज्ञानाचा वापर वाचा सविस्तर - Marathi News | The danger of heavy rain is being known three hours in advance Read in detail the use of this technology | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीचा धोका तीन तास आधीच कळणार होतोय या तंत्रज्ञानाचा वापर वाचा सविस्तर

मुंबई महानगर प्रदेशात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती नागरिकांना तीन तास अगोदर उपलब्ध व्हावी यासाठी आता विलेपार्ले, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि पनवेलमध्ये ... ...