अहिल्यानगर - कोटला परिसरात मोठा तणाव, मुस्लीम समाजाच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... सोलापूर : सोलापूर -विजापूर महामार्ग पुन्हा बंद; सीना नदीला आला महापूर नाशिक : गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता काहीशी कमी, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी ""फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण... आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले... पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली... सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गुरुवारीही मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ...
पाच वर्षांतील आकडेवारी : गुजरात देशात पहिला, महाराष्ट्र दुसरा ...
आरोपीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे तोंडी आदेशही न्यायालयाने दिले ...
Mumbai Rains : आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ...
पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील भांडूप, कांजुरमार्ग आणि विक्रोळी येथील रुळांवर पाणी साचले होते. परिणामी लोकल सेवा खोळंबली होती. ...
Mumbai Rain Updates: मुंबईच्या पूर्व उपनगरात दुपारपासून तुफान पाऊस सुरू असून काही ठिकाणी रस्त्याला नदीचं रुप प्राप्त झालं आहे. ...
Akshay Shinde Encounter Hearing : आरोपीने अचानक पोलीस अधिकाऱ्यांनी कंबरेला लावलेले पिस्तूल खेचले आणि तीन गोळ्या झाडल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. यावरून स्वत: ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव असलेल्या न्यायाधीशांनी सरकारी वकिलांवरच प्रश्नांच्या फैरी सुर ...
मॅनहोलची झाकणे चोरणाऱ्यांमध्ये विशेषतः नशेबाजांचा विशेष सहभाग असतो. ...