नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
News about Sanjay Raut, defamation case : मुंबईतील शिवड सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवत १५ दिवस तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाच्या निकालावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया काय आहे? ...
woman falls down manhole in Andheri : मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. या पाण्यातून वाट काढत घरी जात असताना एका महिलेचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. ...
गेल्या दीड वर्षापासून मुंबईत आलिशान घरांची मागणी वाढली असली, तरी दुसरीकडे मध्यम वर्ग, तसेच उच्च मध्यम वर्गाकडून २ बीएचके घरांना अधिक पसंती असल्याचे दिसून आले आहे. ...