लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर - Marathi News | 31673 crores loan sanctioned from PFC to MMRDA for 9 projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून (पीएफसी) या कर्जाला मंजुरी मिळाली असून, त्याचा एमएमआरडीएबरोबर कर्ज करार बुधवारी करण्यात आला.  ...

कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम - Marathi News | Now dog therapy to make cancer treatment tolerable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम

मंगळवारी व गुरूवारी सकाळी ९:३० ते ११ या वेळेत लहान मुलांच्या ओपीडी परिसरात बेहरोज मिस्त्री ही थेरपी सेवाभावी वृत्तीने देतात. ...

शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर - Marathi News | Treatment for heart disorders is now available in government hospitals in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर

हृदयविकाराच्या काही उपचारांकरिता रुग्णांना इतर रुग्णालयात जावे लागणार नाही ...

एस.टी.च्या चालक-वाहकांना मिळणार २० टक्के ‘प्रोत्साहन भत्ता’ - Marathi News | ST drivers will get 20 percent incentive allowance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एस.टी.च्या चालक-वाहकांना मिळणार २० टक्के ‘प्रोत्साहन भत्ता’

प्रवाशांशी गैरवर्तणूक केल्यास पैसे नाहीत  ...

पावसामुळे दाणादाण, पडझड; शहरात दहा ठिकाणी घरांचे नुकसान, नाल्यात पडून महिलेचा मृत्यू, चौघे जखमी - Marathi News | Houses damaged in 10 places due to rain in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसामुळे दाणादाण, पडझड; शहरात दहा ठिकाणी घरांचे नुकसान, नाल्यात पडून महिलेचा मृत्यू, चौघे जखमी

अंधेरी पूर्वेच्या सीप्झ परिसरात बुधवारी मुसळधार पावसात एका महिलेचा रस्त्यालगतच्या छोट्या नाल्यात पडून मृत्यू झाला ...

'कोल्डप्ले' विसरा; या कॉन्सर्टसाठी वेडे झाले होते लोक, विकली गेली होती 35000 तिकिटे... - Marathi News | Michael Jackson Concert: Forget 'Coldplay'; People went crazy for this concert, 35000 tickets were sold without internet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'कोल्डप्ले' विसरा; या कॉन्सर्टसाठी वेडे झाले होते लोक, विकली गेली होती 35000 तिकिटे...

Michael Jackson Concert: सध्या भारतात कोल्डप्ले कॉन्सर्टची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

ठाकरे गटाच्या निकृष्ट कामांमुळे मुंबईकरांचे हाल, आशिष शेलारांचा आरोप - Marathi News | Ashish Shelar alleges Mumbaikars' plight due to UTB group's shoddy work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाच्या निकृष्ट कामांमुळे मुंबईकरांचे हाल, आशिष शेलारांचा आरोप

Ashish Shelar : गेल्या एक दोन वर्षांच्या कामावर कालची परिस्थिती उद्भवली नाही तर गेल्या पंचवीस वर्षांतील निकृष्ठ दर्जाची कामे त्याला जबाबदार आहेत, असे म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. ...

"ही शांत डोक्याने घडवून आणलेली हत्या", वर्षा गायकवाडांचे CM शिंदेंना अनेक सवाल - Marathi News | This murder was carried out with a calm head, Varsha Gaikwad asked CM Shinde several questions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ही शांत डोक्याने घडवून आणलेली हत्या", वर्षा गायकवाडांचे CM शिंदेंना अनेक सवाल

Mumbai News : मुंबई उपनगरामध्ये मॅनहोल उघडा ठेवल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेवरून खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही सवाल केले आहेत. ...