लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
व्होडाफोन-आयडिया कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका; ज्येष्ठ नागरिकाला भरपाई देण्याचे आदेश - Marathi News | in mumbai consumer commission slaps vodafone idea order to pay compensation of rs 50 thousand to senior citizen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्होडाफोन-आयडिया कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका; ज्येष्ठ नागरिकाला भरपाई देण्याचे आदेश

ज्येष्ठ नागरिकाची गैरसोय, मानसिक आणि आर्थिक छळ अणि यातना यांना कारणीभूत ठरल्याबद्दल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (मध्य मुंबई) यांनी ‘व्होडाफोन-आयडिया’ला दोषी ठरविले. ...

मॅनहोलमधून येणाऱ्या दुर्गंधीवर पालिकेचा जबरदस्त उपाय; अत्याधुनिक व्हेंट शाफ्ट बसवणार - Marathi News | in mumbai powerful solution of the municipality on the stench coming from the manhole the municipality will install a modern fiber vent shaft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोलमधून येणाऱ्या दुर्गंधीवर पालिकेचा जबरदस्त उपाय; अत्याधुनिक व्हेंट शाफ्ट बसवणार

मॅनहोलमधून निघणारी उग्र दुर्गंधी रोखण्याचा प्रयत्न सध्या घनकचरा विभागाकडून केला जात आहे. ...

‘बाणगंगा’ गाळमुक्तीसाठी लवकरच नवीन कंत्राटदार; अंदाजे एक कोटीहून अधिक खर्च  - Marathi News | in mumbai new contractor soon for banganga desilting an estimated cost of more than one crore  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बाणगंगा’ गाळमुक्तीसाठी लवकरच नवीन कंत्राटदार; अंदाजे एक कोटीहून अधिक खर्च 

ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराच्या विकासासाठी मुंबई महापालिकेच्या ‘डी’ प्रभागाने अनेक कामे हाती घेतली आहेत. ...

तरुणाई म्हणते... आधी शिकू आणि मगच परफेक्ट नाचू; नृत्य कार्यशाळांकडे यंदा मोठा ओढा  - Marathi News | in mumbai navratri 2024 youth says first learn and then dance perfectly there is a big trend towards dance workshops this year  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणाई म्हणते... आधी शिकू आणि मगच परफेक्ट नाचू; नृत्य कार्यशाळांकडे यंदा मोठा ओढा 

येत्या काही दिवसांत नवरात्रोत्सवाचा जागर रंगणार आहे. नऊ दिवस सर्वत्र उत्साह, जल्लोषाचे वातावरण असते. ...

बंगाली मिठाईचा बाजारात गोडवा; मलाई चम चम, रसगुल्ला, राजभोज केशर मलाईला पसंती - Marathi News | in mumbai navratri 2024 the sweetness of bengali sweets in the market malai chum chum rasgulla and rajbhoj saffron malai is preferred | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंगाली मिठाईचा बाजारात गोडवा; मलाई चम चम, रसगुल्ला, राजभोज केशर मलाईला पसंती

नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील सर्व मिठाईची दुकाने सज्ज झाली आहेत. या काळात स्वादिष्ट मिठाईला मागणी असते. ...

महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचा ‘वॉच’; मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये ४,६२६ कॅमेरे - Marathi News | in mumbai cctv watch for womens safety about 4,626 cameras in central railway locals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचा ‘वॉच’; मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये ४,६२६ कॅमेरे

मध्य रेल्वेने महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपनगरी लोकलमधील महिलांच्या ७७१ डब्यांमध्ये चार हजार ६२६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. ...

आदिशक्तीच्या स्वागतासाठी बाजारपेठेत खरेदीला उधाण; नवरात्रोत्सवापूर्वी महिलांची लगबग - Marathi News | in mumbai navratri 2024 shopping in the market to welcome adishakti a gathering of women on the sunday before navratri festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिशक्तीच्या स्वागतासाठी बाजारपेठेत खरेदीला उधाण; नवरात्रोत्सवापूर्वी महिलांची लगबग

येत्या गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टीचा दिवस साधून मुंबईमधील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. ...

नाभिक समाजाचे मुंबईत महाधरणे आंदोलन; बारामतीत सोमवारी नाभिक संघटनेची सर्व दुकाने बंद - Marathi News | Mahadharne movement of core community in Mumbai All shops of Nabhik Sangathan closed in Baramati on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाभिक समाजाचे मुंबईत महाधरणे आंदोलन; बारामतीत सोमवारी नाभिक संघटनेची सर्व दुकाने बंद

शासनाने ५ वर्षात समाजाला फक्त आश्वासनांचे गाजर दाखवून फसवणूक केली असल्याची नाभिक बांधवांची तक्रार ...