लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं - Marathi News | Five members of a family died in an early morning fire in Chembur Siddharth Colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं

चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...

चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू - Marathi News | Fierce fire in Chembur area 5 dead from same family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

चेंबुरमध्ये चाळीतील एका घराला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. ...

लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात - Marathi News | BJP leader Kirit Somaiya complaint with the police as the women beneficiaries of Ladki Bahin Yojana are not able to withdraw money from the bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात

Kirit Somaiya : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना बँकेतून पैसे काढता येत नसल्याने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. ...

नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | big decision of the state government naigaon bdd is now dr ambedkar complex | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय

याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ...

PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास! - Marathi News | PM narendra modi inaugurates Mumbais first underground metro line 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण!

PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीतील अत्यंत महत्वाकांक्षी ठरणाऱ्या शहराच्या पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ...

अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी - Marathi News | irani cup 2024 As a captain, Ajinkya Rahane did well playing for Team India, IPL and Mumbai | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा कर्णधार, पाहा आकडेवारी

mumbai vs Rest of India : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईने इराणी चषक जिंकला. ...

Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला - Marathi News | Ajinkya Rahane-led Mumbai defeated Ruturaj Gaikwad-led Rest of India in Irani Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला

mumbai vs Rest of India : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईने इराणी चषक जिंकला. ...

Irani Cup 2024 : अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी? - Marathi News | irani cup mum vs roi winner who will Lift Trophy Ajinkya Rahane Or ruturaj gaikwad if mumbai vs rest of india match draw know rules | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Irani Cup: अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी?

जर सामना अनिर्णित राहिला तर कुणाला मिळेल ट्रॉफी? जाणून घ्या सविस्तर ...