मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आयुक्तांनी वसाहतीतील स्वच्छतागृहांची व्यवस्था, स्वच्छतेची पाहणी केली. स्वच्छतागृहांमधील स्वच्छतेच्या काय उपाययोजना आहेत, याबाबत रहिवाशांकडे विचारपूसही केली. ...
अर्बन केअर सेंटर हे शहर नियोजनाच्या दृष्टीने काम करते. मुंबईतील २२ वॉर्डांतील दोन हजार लोकांशी बोलून त्यांनी मुंबईसाठी कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, याचा लेखाजोखा मांडला आहे. ...
Mumbai Crime news in Marathi: मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका २० वर्षीय तरुणाची फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ...
मुंबई शहर आणि उपनगरांतील कमाल तापमान अद्याप ३५ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत असून, पुढील चार दिवस म्हणजे रविवारपर्यंत कमाल तापमानाचा पारा तेवढाच राहणार आहे. ...