मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Raj Thackeray MNS Meeting at Shivaji Park cancelled: शिवाजी पार्क शिवतीर्थावर १७ नोव्हेंबरला सभा घेण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेने अर्ज दाखल केला होता. त्यांना त्यासाठी परवानगीही मिळाली. पण आता तेथे सभा न घेण्याचा निर्णय राज यांनी घेतला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: एका सभेला संबोधित करत असताना भाषणादरम्यानच फटाके वाजवण्यात आल्याने राज ठाकरे हे चांगलेच संतापले. त्यांनी हे फटाके जर कुणी मुद्दाम वाजवले असतील, तर त्याच्या कानाखाली फटाके वाजवा, असा इशारा दिला. ...
पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर तसेच कार्यक्रमस्थळी जाण्याच्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता, गुरुवारी सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. ...
दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...
Anil Deshmukh Chandiwal commission: १०० कोटी वसुली आरोपाच्या प्रकरणात चांदिवाल आयोगाने आपल्याला क्लीन चिट दिलेली आहे, असा दावा अनिल देशमुख यांच्याकडून सातत्याने केला जातो. पण, आयोगाच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे? ...