मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Maharashtra Assembly Election Result 2024: या ठिकाणी आमदार आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना भाजपकडून संधी मिळाली होती. तर त्यांच्यासमोर काँग्रेसकडून विद्यमान आमदार अस्लम शेख यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. ...
Mumbai Local Mega Block Today Marathi: ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन जलद मार्गावरील गाड्या ठाणे कल्याण स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांतर्गत येणारा दहिसर विधानसभा मतदारसंघ गेल्या दहा वर्षांपासून भाजपकडे आहे. २०१४ मध्ये शिवसेना-भाजप युती तुटली. याचा फायदा भाजपला दहिसरमध्ये मिळाला होता. ...
मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे मालमत्ता कराचे वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न कर निर्धारण व संकलन विभागाकडून केले जात आहेत. ...
नौदल दिनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर नऊ महिन्यांतच २६ ऑगस्ट रोजी पुतळा कोसळल्याने पोलिसांनी चेतन पाटील यांना कोल्हापूरमधून अटक केली. ...