लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
धारावीतील २५ हजारांहून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण; ५० पथके कार्यरत - Marathi News | Completed survey of more than 25 thousand huts in Dharavi; 50 teams working | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीतील २५ हजारांहून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण; ५० पथके कार्यरत

मार्च महिन्याच्या मध्यापासून २५ हजाराहून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तर, ६० हजाराहून अधिक झोपड्यांची गणना करण्यात आली आहे. ...

सीएसएमटी भुयारी मार्गात हवा खेळती राहण्यासाठी नवीन प्रणाली, पालिकेचा पुढाकार - Marathi News | New system to maintain air play in CSMT subway, initiative of municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटी भुयारी मार्गात हवा खेळती राहण्यासाठी नवीन प्रणाली, पालिकेचा पुढाकार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकालगतच्या भुयारी मार्गातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आता आणखी शुद्ध आणि खेळती हवा मिळणार आहे. ...

लोअर परळ, दादर, प्रभादेवी येथे दोन दिवस पाणी नाही; मुख्य जलवाहिनीची होणार दुरुस्ती - Marathi News | No water for two days in Lower Paral Dadar Prabhadevi The main water channel will be repaired | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळ, दादर, प्रभादेवी येथे दोन दिवस पाणी नाही; मुख्य जलवाहिनीची होणार दुरुस्ती

वरळी येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकातील तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम जलअभियंता विभागातर्फे हाती घेणार आहे. ...

निकाल लागला, कर्मचारी गेले कुठे? म्हाडा, एसआरए, महापालिकेचे कर्मचारी निवडणूक ड्युटीवरच - Marathi News | MHADA SRA and Municipal Corporation employees on election duty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकाल लागला, कर्मचारी गेले कुठे? म्हाडा, एसआरए, महापालिकेचे कर्मचारी निवडणूक ड्युटीवरच

म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), महापालिकेसह विविध प्राधिकरणांच्या कर्मचाऱ्यांना अद्याप विधानसभा निवडणुकीच्या कामांतून मुक्त करण्यात आलेले नाही. ...

IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यासोबत धक्कादायक घटना; गुगलवर सर्च केलं अन्.. पोलिसात घ्यावी लागली धाव - Marathi News | iit bombay student loses rs7 29 lakh in digital arrest scam | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यासोबत धक्कादायक घटना; गुगलवर सर्च केलं अन्.. पोलिसात घ्यावी लागली धाव

Digital Arrest Scam : सायबर गुन्हेगारांनी आयआयटी बॉम्बेच्या एका विद्यार्थ्याला डिजिटल अरेस्ट करुन ७ लाख २९ हजार रुपये उकळण्यात आले आहे. ...

Maharashtra Weather : चक्रीवादळाचा काय होणार राज्यातील हवामानावर परिणाम ; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather : What will be the impact of the cyclone on the weather in the state; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather : चक्रीवादळाचा काय होणार राज्यातील हवामानावर परिणाम ; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे रुपांतर चक्रीवादळात होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वाचा सविस्तर माहिती (Maharashtra Weather update) ...

"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन - Marathi News | PM Modi spoke on the anniversary of Mumbai attack and Warning to terrorist organizations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन

संविधान दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. ...

"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले - Marathi News | Amit Thackeray has demanded action against the increasing crime due to drugs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Amit Thackeray : राज्यात ड्रग्जमुळे वाढणाऱ्या गुन्हेगारीवरुन अमित ठाकरे यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...