लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'एनबीटी’चे कार्यालय मुंबईहून पुण्यात आणणार; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन - Marathi News | NBT office will be brought from Mumbai to Pune Chandrakant Patil assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एनबीटी’चे कार्यालय मुंबईहून पुण्यात आणणार; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन

केवळ पुणे पुस्तक महोत्सवा पुरते ‘एनबीटी’चे काम येथे होणार नसून, वर्षभर विविध उपक्रम होतील ...

"पंतप्रधानांना मारण्यासाठी षडयंत्र रचलंय"; 'त्या' फोननंतर मुंबई पोलिसांनी महिलेला केली अटक - Marathi News | PM Modi threat case 34 year old woman arrested in Mumbai found to be mentally unstable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पंतप्रधानांना मारण्यासाठी षडयंत्र रचलंय"; 'त्या' फोननंतर मुंबई पोलिसांनी महिलेला केली अटक

मुंबई पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्यात आल्याचा कट रचण्यात आल्याचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. ...

प्रियकराने उघडला दरवाजा, फ्लॅटची तिसरी चावी गायब; महिला पायलटच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबियांना वेगळा संशय - Marathi News | Suspicious story of the death of female pilot srushti tuli in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रियकराने उघडला दरवाजा, फ्लॅटची तिसरी चावी गायब; महिला पायलटच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबियांना वेगळा संशय

मुंबईत महिला वैमानिकाच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. ...

मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा बिल्डरांना इशारा, नियम उल्लंघन केल्यास बांधकाम सील! - Marathi News | The municipality warns the builders to prevent pollution in Mumbai if the rules are violated, the construction will be sealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा बिल्डरांना इशारा, नियम उल्लंघन केल्यास बांधकाम सील!

निवडणुकीचा धुरळा संपल्यानंतर आता पालिकेने प्रदूषण नियंत्रणाकडे लक्ष केंद्रित केले असून मुंबईतील ५ हजारांहून अधिक बांधकामांना यासंबंधित इशारा देण्यात आला आहे. ...

पसंतीच्या नावासमोर दाबले बटण; मुंबईत ‘नोटा’ झाला छोटा! २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील चित्र - Marathi News | button pressed in front of the preferred name; 'Nota' has become smaller in Mumbai! Picture from 2024 Assembly Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पसंतीच्या नावासमोर दाबले बटण; मुंबईत ‘नोटा’ झाला छोटा! २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील चित्र

२०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीमध्ये ‘नोटा’चा टक्का घटला आहे. गेल्या निवडणुकीत एक लाख ४२ हजार ५०२ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला होता. ...

खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी - Marathi News | Syed Mushtaq Ali Trophy 2024 Maharashtra vs Mumbai Shreyas Iyer And Ajinkya Rahane Hit Show With Fifty After Prithvi Shaw Ruturaj Gaikwad Rahul Tripathi Flop Show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकरांवर भारी पडली मुंबईकर जोडी

रणजी स्पर्धेत अजिंक्य तर आता सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत श्रेयस करतोय मुंबई संघाचे नेतृत्व ...

भुयारी मेट्रोतून थेट जा विमानतळावर! आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ पासून वॉकवे - Marathi News | Go directly to the airport by subway Walkway from International Airport Terminal 2 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुयारी मेट्रोतून थेट जा विमानतळावर! आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ पासून वॉकवे

आरे ते बीकेसी या मेट्रो ३ मार्गिकेवरील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ स्थानकावरून विमानतळावर जाण्यासाठी थेट कनेक्टिव्हिटी नाही. ...

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे तापमान - Marathi News | Maharashtra Weather Update : Cold wave warning in the state Know the temperature of your district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे तापमान

मुंबईसह राज्यभरातील शहरांचा किमान तापमानाचा पारा दिवसागणिक खाली येत आहे. मुंबईचे किमान तापमान बुधवारी १७ अंश नोंदविण्यात आले आहे तर उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे किमान तापमान १० अंशाच्या आसपास आहे. ...