शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : वाढता पारा; डिहायड्रेशनमुळे मुंबईकर झाले बेजार, घाम आणि वाढत्या प्रदूषणामुळे चिडचिड, काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन

मुंबई : उत्साहाचा पाडवा, खरेदीची गुढी ! बाजारपेठांमध्ये फुले, पूजा साहित्य, मिष्टान्नाची जोरदार विक्री

व्यापार : मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरवर ईडीची मोठी कारवाई; ४०० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी मालमत्ता जप्त

मुंबई : ४,६१३ थकबाकीदारांना ‘शॉक’; वीजपुरवठा खंडित

मुंबई : पूर्व उपनगरातील प्रवाशांना बेस्टचा ‘गारेगार’ प्रवास, तीन मार्गांवर साध्याऐवजी ‘एसी’ बसची सुविधा

महाराष्ट्र : मोटार वाहन कायद्याच्या भरपाईतून मेडिक्लेम वजा करता येणार नाही

लोकमत शेती : Maharashtra Weather Update: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यावर येतंय मोठं संकट; काय आहे आजचा रिपोर्ट वाचा सविस्तर

मुंबई : १ मेपासून जादा लाइट बिल, बेस्ट, अदानी इलेक्ट्रिसिटीचा झटका, महावितरण, टाटाच्या ग्राहकांना दिलासा

महाराष्ट्र : राज ठाकरे पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार? गुढीपाडवा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष

मुंबई : प्रस्तावित कुलाबा जेट्टीबाबत रहिवाशांना विश्वासात घ्या; राहुल नार्वेकर यांची सूचना