लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कोट्यवधी कमावूनही श्रद्धा कपूर राहणार भाड्याच्या घरात, लाखात आहे महिन्याचा RENT - Marathi News | Shraddha Kapoor rents luxury apartment in Mumbai’s Juhu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्यवधी कमावूनही श्रद्धा कपूर राहणार भाड्याच्या घरात, लाखात आहे महिन्याचा RENT

कोट्यवधी कमावूनही श्रद्धा कपूर भाड्याच्या घरात राहणार आहे.  ...

Syed Mushtaq Ali Trophy : मुंबईसाठी MI अन् CSK च्या भिडूंचा एकत्रित हिट शो; गोलंदाजांना धु धु धुतलं! - Marathi News | Syed Mushtaq Ali Trophy 2024 Indian T20I captain Suryakumar Yadav and Shivam Dube solid 130-run stand For Mumbai against Services | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईसाठी MI अन् CSK च्या भिडूंचा एकत्रित हिट शो; गोलंदाजांना धु धु धुतलं!

सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेचा जलवा! ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चालणार अनारक्षित विशेष गाड्या ! - Marathi News | Unreserved special trains will run on the occasion of Mahaparinirvana day! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महापरिनिर्वाण दिनानिमित्त चालणार अनारक्षित विशेष गाड्या !

Wardha : वर्धा स्थानकावरून सुटेल चार विशेष ट्रेन मध्य रेल्वेकडून सुविधा ...

सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत सोडण्याच्या मागणीला जोर, रेल्वे प्रवासी संघटनांचे रेल्वेमंत्र्यांना साकडे - Marathi News | Demands to release Sahyadri Express to Mumbai Railway Passenger Associations submit to the Railway Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत सोडण्याच्या मागणीला जोर, रेल्वे प्रवासी संघटनांचे रेल्वेमंत्र्यांना साकडे

कोल्हापूर : कोरोना काळात बंद केलेली सह्याद्री एक्स्प्रेस तांत्रिक कारणामुळे मुंबईपर्यंत सोडण्यात असमर्थता दर्शविणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने ती गाडी ... ...

मुंबई-मँचेस्टर विमानाचे कुवैतमध्ये इमर्जन्सी लँडिंग; ६० भारतीय १३ तास अडकले - Marathi News | Emergency landing of Mumbai-Manchester flight in Kuwait; 60 Indians were trapped for 13 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबई-मँचेस्टर विमानाचे कुवैतमध्ये इमर्जन्सी लँडिंग; ६० भारतीय १३ तास अडकले

मुंबईवरून ब्रिटनला निघालेल्या भारतीय प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मुंबईवरून मँचेस्टरच्या दिशेने निघालेल्या गल्फ एअर कंपनीच्या विमानाचे कुवैतमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.  ...

जुहू चौपाटीवर २४ वर्षात वाचवले ५५० बुडणाऱ्यांचे प्राण; निवृत्तीच्या दिवशी वरिष्ठांकडून सन्मान - Marathi News | saved 550 drowning lives in 24 years at Juhu Chowpatty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू चौपाटीवर २४ वर्षात वाचवले ५५० बुडणाऱ्यांचे प्राण; निवृत्तीच्या दिवशी वरिष्ठांकडून सन्मान

मनोहर शेट्टी वयोमायानुसार पालिकेच्या जीवरक्षक सेवेतून निवृत्त झाले. ...

मुंबईतील तरुणीसोबत धक्कादायक प्रकार; व्हिडीओ कॉलवर विवस्त्र व्हायला सांगितलं आणि... - Marathi News | Shocking incident with young woman in Mumbai Asked to undress on video call | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील तरुणीसोबत धक्कादायक प्रकार; व्हिडीओ कॉलवर विवस्त्र व्हायला सांगितलं आणि...

फसवणूक करणाऱ्यांनी अनेक फोन नंबर वापरून तिला अटक करण्याची धमकी दिली आणि आभासी चौकशीसाठी तिला हॉटेलची खोली बुक करण्यास भाग पाडले. ...

LPG Price Hike: महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! एलपीजी सिलिंडर महागला - Marathi News | LPG Price hike 19Kg LPG Cylinder Prices Hiked By Rs 15.5-16.5 From Dec 1 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG Price Hike: महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! एलपीजी सिलिंडर महागला

LPG Cylinder Price Hike: तेल वितरक कंपन्यांनी पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर आणखी वाढले आहेत.  ...