लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
प्रचाराचा पहिला रविवार भेटीगाठींचा - Marathi News | Meetings on the first Sunday of the campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रचाराचा पहिला रविवार भेटीगाठींचा

उमेदवारी जाहीर नाही तरी प्रचाराची हौस : कुठे कार्यकर्ते एकत्र, तर कुठे अनुपस्थित ...

परराष्ट्रीय धोरणातील आमूलाग्र बदल भारतासाठी अनुकूल - स्वाती कुलकर्णी- तोरसेकर - Marathi News | Changes in international policy are favorable for India - Swati Kulkarni - Torsekar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परराष्ट्रीय धोरणातील आमूलाग्र बदल भारतासाठी अनुकूल - स्वाती कुलकर्णी- तोरसेकर

परराष्ट्रीय धोरणातील आमूलाग्र बदल भारतासाठी अनुकूल असल्याचे मत स्वाती कुलकर्णी- तोरसेकर यांनी ठाण्यात मांडले. ...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी सहकुटुंब सायकल प्रवास - Marathi News | Coaching cycle ride for the protection of the environment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणाच्या रक्षणासाठी सहकुटुंब सायकल प्रवास

संडे अँकर । बॅक टू व्हिलेज, बॅक टू नेचर; जीवसृष्टी-मानवजात वाचविण्यासाठी उपक्रम ...

भूमिगत कचराकुंड्यांनी मुंबईचे रूपडे पालटणार! - Marathi News | The underground garbage will change Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भूमिगत कचराकुंड्यांनी मुंबईचे रूपडे पालटणार!

दक्षिण मुंबईतील प्रयोग यशस्वी । आवश्यकतेनुसार पालिका बसविणार डबे ...

लोअर परळ उड्डाणपुलाखाली कबड्डीचे मैदान - Marathi News | Kabaddi ground below Lower Parel Flyover | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळ उड्डाणपुलाखाली कबड्डीचे मैदान

भारतीय क्रीडा मंडळाचा पुढाकार । प्रशासनाने धोरण तयार करण्याची मागणी ...

किरीट सोमय्यांमुळे राजन विचारे गॅसवर - Marathi News | Rajan Vicharera Gas due to Kirit Somaiya | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :किरीट सोमय्यांमुळे राजन विचारे गॅसवर

दिलजमाई ठरली औटघटकेची । भाजपा नेतृत्वाच्या आदेशावरून नगरसेवकांनी मारली कोलांटउडी ...

मुंबई शहर जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी पाच केंद्रीय निवडणूक निरीक्षक नियुक्त - Marathi News | Mumbai city district appointed five central election observers for the Lok Sabha elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहर जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी पाच केंद्रीय निवडणूक निरीक्षक नियुक्त

जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली माहिती. ...

आयआयटी बॉम्बेत प्रयोगादरम्यान स्फोट; तिघे किरकोळ जखमी - Marathi News | In IIT laboratory Bombay blast; Three minor injuried | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटी बॉम्बेत प्रयोगादरम्यान स्फोट; तिघे किरकोळ जखमी

मुंबई - आयआयटी बॉम्बेच्या एरोस्पेस विभागाबाहेरील प्रयोगशाळेत शुक्रवारी दुपाारी साडेबाराच्या सुमारास प्रयोगादरम्यान छोटा स्फोट झाला. यात तिघे किरकोळ जखमी झाले. ... ...