लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी अटकेत - Marathi News | Detainee intercepted gang by police thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी अटकेत

एक कोटी ४० लाखांचा गंडा : आरोपींची १0 बँक खाती केली सील, मालमत्ताही करणार जप्त ...

फड गप्पांचा - कोणाच्या कुटुंबात काय चाललेय... - Marathi News | Chat chat - what's going on in the family ... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फड गप्पांचा - कोणाच्या कुटुंबात काय चाललेय...

हो... कारण नाही ठेवला तरी त्यांना काही फरक पडत नाही... हे आपण जाणून असावे... ...

जुईनगर येथील नाल्यात एमआयडीसीचे सांडपाणी - Marathi News | MIDC Wastewater in Nallah of Juinagar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जुईनगर येथील नाल्यात एमआयडीसीचे सांडपाणी

नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष : दुर्गंधीचे साम्राज्य; आरोग्याचा प्रश्न गंभीर ...

शिवसेना-भाजप युतीचे काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला आव्हान - Marathi News | Challenge the Shiv Sena-BJP combine to the citadel of Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-भाजप युतीचे काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला आव्हान

एक लाख मराठी भाषिक मतदार । विमानतळ, मेट्रोमुळे मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 4 एप्रिल 2019 - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - 4 April 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 4 एप्रिल 2019

जाणून घ्या दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी... ...

सेनेचा विरोध अन् स्वपक्षातील नाराजी किरीट सोमय्यांना नडली! - Marathi News | Opposed the army and the angry Kirit Somaiya was angry! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेनेचा विरोध अन् स्वपक्षातील नाराजी किरीट सोमय्यांना नडली!

सोमय्या यांनी २०१४ पूर्वी काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला होता. एवढेच नव्हे तर काही घोटाळ्यांच्या निमित्ताने भाजपाच्या काही नेत्यांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केले होते. ...

Mumbai Train Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांचा रेल रोको - Marathi News | Central railway Commuters protest at diva station train arrives late | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mumbai Train Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांचा रेल रोको

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांनी रेल रोको केल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. ...

कॉमन मॅनला महागाईची झळ, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ - Marathi News | CNG & PNG Price increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉमन मॅनला महागाईची झळ, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ

देशभरात एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वारे वाहत असताना दुसरीकडे जनता मात्र महागाईच्या 'गॅस'वर होरपळणार आहे. ...