लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Kurla Best Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक; पाच जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी - Marathi News | best bus accident, speedy bus enters in market lbs road in kurla, mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, पाच जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Best Bus Accident :जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. ...

मुंबईत प्लॅटफॉर्मवरील स्टॉल हलवले, पण गर्दी जैसे थे! - Marathi News | The stalls on the platform were moved in Mumbai railway stations but the crowd remain same | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत प्लॅटफॉर्मवरील स्टॉल हलवले, पण गर्दी जैसे थे!

रेल्वे प्रशासनाने स्थानकांतील प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी फलाटांवरील दुकाने दुसऱ्या टोकाला नेण्याचा निर्णय घेतला. ...

फॅशन स्ट्रीटला लाभणार इंटरनॅशनल लूक - Marathi News | Fashion Street will get an international look | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॅशन स्ट्रीटला लाभणार इंटरनॅशनल लूक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट स्थानकांपासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर आकर्षक तयार कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेले फॅशन स्ट्रीट आहे. एका लांबलचक फुटपाथवर असलेल्या ११२ दुकानांचे ‘फॅशन स्ट्रीट’ आता सर्वांच्याच परिचयाचे झाले आहे.  ...

Maharashtra Weather Update : उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी पुन्हा जोर धरणार; कसा असेल थंडीचा अंदाज - Marathi News | Maharashtra Weather Update : Due to northerly wind, cold will intensify again; How is the winter forecast? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी पुन्हा जोर धरणार; कसा असेल थंडीचा अंदाज

दक्षिणेकडील चक्रीवादळाने पळवून लावलेली थंडी उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पुन्हा एकदा जोर पकडणार आहे. ...

Subhash Ghai: प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये उपचार सुरु - Marathi News | filmmaker Subhash Ghai hospitalized at leelavati hospital in Mumbai after complaining to breath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Subhash Ghai: प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये उपचार सुरु

Subhash Ghai: श्वासासंबंधी तक्रारींमुळे सुभाष घई यांना काल रात्री लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. ...

मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राकडून गहू, भात आणि तेलबियांच्या या आठ नवीन जाती विकसित - Marathi News | Eight new varieties of wheat, rice and oilseeds were developed by the Bhabha Atomic Research Center in Mumbai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राकडून गहू, भात आणि तेलबियांच्या या आठ नवीन जाती विकसित

barc mumbai crop variety मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राने (बीएआरसी) ट्रॉम्बे पिकाचे आठ नवीन वाण शेतकऱ्यांना समर्पित करून कृषी क्षेत्रात नवकल्पना प्रत्यक्षात आणण्यात असलेली आपली अग्रणी भूमिका पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. ...

मालेगाव हवाला आणि मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, 13.7 कोटी केले जप्त - Marathi News | ED's big action in Malegaon hawala and money laundering case, 13.7 crores seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालेगाव हवाला आणि मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, 13.7 कोटी केले जप्त

ईडीने भेसनिया वली मोहम्मद याला अटक केली आहे. बँकांतून पैसे काढून हवाला मार्फत पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.  ...

दोन कोटी रुपयांपर्यंतच्या घरांना मुंबईकरांची पसंती; पाहणी अभ्यासातील निष्कर्ष, एकूण गृहविक्रीत ८० टक्के वाटा - Marathi News | Mumbaikars prefer houses up to Rs 2 crore; Survey study finds, accounts for 80 percent of total home sales | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन कोटी रुपयांपर्यंतच्या घरांना मुंबईकरांची पसंती; पाहणी अभ्यासातील निष्कर्ष, एकूण गृहविक्रीत ८० टक्के वाटा

मुंबईत आजच्या घडीला विभागानिहाय प्रति चौरस फूट दर २० हजार रुपयांपासून दीड लाख रुपये प्रति चौरस फूट दर असे आहेत. ...