लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत आढळले डेंग्यू, मलेरियाच्या डासांचे अड्डे; महापालिकेने बजावली ३० जणांना नोटीस - Marathi News | Dengue detected in Mumbai; Malaria mosquito bust; NMC issues notice to 30 people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आढळले डेंग्यू, मलेरियाच्या डासांचे अड्डे; महापालिकेने बजावली ३० जणांना नोटीस

तीन महिन्यांत चार लाख जागांची तपासणी; इमारतींसह घरांची पाहणी ...

राज्यात 60.68 टक्के मतदान, पहिल्या टप्प्यात सर्वाधिक तर 4 चौथ्यात सर्वात कमी   - Marathi News | In the state 60.68 percent polling, the highest in the first phase and the fourth lowest fourth in maharashtra lok sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात 60.68 टक्के मतदान, पहिल्या टप्प्यात सर्वाधिक तर 4 चौथ्यात सर्वात कमी  

'लोकसभा सार्वत्रिक निवडणुक – 2019 च्या अनुषंगाने चौथ्या टप्प्यातील 17 मतदारसंघात एकूण अंदाजे 56.78 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ...

Lok Sabha Election 2019 : गोपाळ शेट्टी यांनी कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Lok Sabha Election 2019 Mumbai North candidate Gopal Shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lok Sabha Election 2019 : गोपाळ शेट्टी यांनी कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा हक्क

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी सोमवारी सकाळी साडे सात वाजता जे. बी. खोत शाळा, साईबाबा नगर, बोरिवली पश्चिम येथे सहकुटुंब उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. ...

मुलुंडमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, भाजपाच्या चिन्हासमोर शाई लावल्याचा प्रकार  - Marathi News | polling booth in Mulund, type of ink in front of BJP sign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, भाजपाच्या चिन्हासमोर शाई लावल्याचा प्रकार 

होली एन्जल स्कूल येथील मतदान केंद्रात आज सकाळी काही काळ गोंधळ उडाल्याची घटना घडली. ...

Lok Sabha Election 2019 : मुंबईसह महाराष्ट्रात मतदारांचा मतदानासाठी उत्साह, अनेक ठिकाणी रांगा - Marathi News | Maharashtra Lok Sabha Phase 4 voting Live: Overall voter turnout at 10.58% as of 11 am | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Lok Sabha Election 2019 : मुंबईसह महाराष्ट्रात मतदारांचा मतदानासाठी उत्साह, अनेक ठिकाणी रांगा

लोकसभा निवडणुकीच्या  चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे.  मुंबईसह महाराष्ट्रात मतदारांचा मतदानासाठी उत्साह पाहायला मिळत ... ...

Lok Sabha Election 2019 : सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Lok Sabha Election 2019 Celebrities who casted their votes | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Lok Sabha Election 2019 : सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत मुंबईतून ... ...

आंब्याचे उत्पादन घटतंय : आंबा महोत्सव पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती - Marathi News | Mango production decreases: Organizer information at the Mango Festival press conference | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आंब्याचे उत्पादन घटतंय : आंबा महोत्सव पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती

१ मे ते १० मे या कालावधीत ठाण्यात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात ५० स्टॉल्स असणार आहेत. ...

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर समर कॅम्पमध्ये बालकलाकारांची धम्माल 'बालझुंबड' - Marathi News | Balkhambad, the child artist of the summer camp in Thane, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर समर कॅम्पमध्ये बालकलाकारांची धम्माल 'बालझुंबड'

अभिनय कट्ट्यावर 'शाळा बालकलाकारांची' या समर कॅम्पमध्ये बालकलाकारांनी बालझुंबड उडाली. ...