लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे यांचे निधन   - Marathi News | Veteran artist Waman Tawde passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे यांचे निधन  

ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे यांचे मंगळवारी रात्री मुलुंड येथील रुग्णालयात निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, कन्या, जावई आणि नात असे कुटुंब आहे. ...

३१ मेपर्यंत वातानुकूलित लोकलची भाडेवाढ नाही - Marathi News | Air-conditioned local fare by 31 May | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३१ मेपर्यंत वातानुकूलित लोकलची भाडेवाढ नाही

रेल्वे मंत्रालयाने मे अखेरपर्यंत तिकीट दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ३१ मेपर्यंत आहे त्याच किमतीत प्रवास करायला मिळणार आहे. ...

मध्य रेल्वे मार्गावर ७९ पंप उपसणार पावसाचे पाणी! पाणी साचू नये म्हणून उपाययोजना सुरू - Marathi News | 79 pumps on the Central Railway route! Start the solution so that the water does not stain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे मार्गावर ७९ पंप उपसणार पावसाचे पाणी! पाणी साचू नये म्हणून उपाययोजना सुरू

दरवर्षी थोडा पाऊस पडला तरी रेल्वे रुळावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. दरवर्षीच्या या रडगाण्याची यंदा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मान्सूनची तयारी सुरू केली आहे. ...

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर अपघातात दोन जणांचा मृत्यू - Marathi News | Two people died in an accident on Ghatkopar-Mankhurd link road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर अपघातात दोन जणांचा मृत्यू

अवघ्या अर्ध्या तासाच्या फरकाने विक्रोळी आणि घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर झालेल्या अपघातांत दोघांचा बळी गेल्याची घटना सोमवारी घडली. ...

मोतीलालनगरच्या पुनर्विकासाला मिळणार गती, आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात निविदा - Marathi News | Motion for redevelopment of Motilalnagar, tender in the first week of August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोतीलालनगरच्या पुनर्विकासाला मिळणार गती, आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात निविदा

पश्चिम उपनगरातील गोरेगावमधील मोतीलालनगरच्या पुनर्विकास प्रक्रियेला आता गती येणार आहे. या प्रकल्पाचा नव्याने आराखडा बनवण्यात येणार आहे. ...

उन्हाळी सुट्टीत राणीची बाग बच्चेकंपनीने फुलली, बारशिंगाची जोडी प्रमुख आकर्षण - Marathi News | Veermata Jijabai Bhosale Udyan & Zoo news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळी सुट्टीत राणीची बाग बच्चेकंपनीने फुलली, बारशिंगाची जोडी प्रमुख आकर्षण

उन्हाळ्याच्या सुट्टीत भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान बच्चेकंपनीच्या हजेरीने फुलले आहे. ...

‘त्या’ ५८ जणांवर म्हाडा करणार कारवाई, संक्रमण शिबिरात जाण्यास दिला नकार - Marathi News |  The 'MHADA' will take action against 58 people, not allowing them to enter the transit camp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ ५८ जणांवर म्हाडा करणार कारवाई, संक्रमण शिबिरात जाण्यास दिला नकार

ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची जबाबदारी राज्य शासनाने म्हाडावर सोपवली आहे. यानुसार म्हाडाने येथील सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. ...

बिग बॉसच्या सेटसाठी फिल्मसिटीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड; अधिकारीही अनभिज्ञ! - Marathi News | Deforestation for bigg boss set in mumbai filmcity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिग बॉसच्या सेटसाठी फिल्मसिटीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड; अधिकारीही अनभिज्ञ!

एकीकडे सर्वत्र तापमान वाढत असतांना,वृक्ष लागवड करा असा संदेश सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे गोरेगाव पूर्व फिल्मसिटीत बिग बॉसच्या शूटिंगच्या सेटसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ...