मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
महिनाभर नाल्यांची सफाई सुरू असूनही मुंबईतील नाले अद्याप गाळातच आहेत. मान्सूनला जेमतेम महिना उरला असल्याने नालेसफाईची कामे अर्धवट राहतील आणि ‘तुंबापुरी’ होईल, अशी भीती विरोधक व सत्ताधारी शिवसेनेनेही व्यक्त केली आहे. ...
मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. या कामांदरम्यान पावसाळ्यात कुठेही पाणी साचणार नाही, याची खबरदारी संबंधित प्राधिकरणांनी घ्यावी, असे महापालिकेने ठणकावताच या प्राधिकरणांनी हातपाय हलविण्यास सुरुवात केली आहे. ...
साहिल उत्तेकर आणि संपदा नागवेकर यांनी आपापल्या गटांत दमदार कामगिरी करताना नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अनुक्रमे ‘मुंबई स्ट्राँग मॅन’ आणि ‘मुंबई स्ट्रँग वुमन’ किताब पटकावला. ...
दुर्घटनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने त्यांच्या मुख्य मार्गासह हार्बर मार्गावरील पूल बंद करण्याचा सपाटा लावला. दुरुस्ती-देखभाल, पुनर्बांधणी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे हे पूल बंद केले गेले. वस्तुत: ते लगेचच कोसळले असते, असे नव्हे. पण दीर्घकाळ अशा पुलां ...
खेळाचे मैदान सुरक्षित न ठेवणाºया ठाणे महापालिकेच्या त्या अधिकाºयांविरोधात आयुक्त कारवाई का करीत नाही असा सवाल मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे. ...