मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठता असल्याने सर्वांचे लक्ष २३ मेच्या मतमोजणीकडे लागले आहे. मात्र मतमोजणी होताना व्हीव्हीपॅटच्या पावत्यांच्या पडताळणीमुळे निकालाला २ ते ३ तास विलंब होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
कोटीच्या कोटी उड्डाणे घेणा-या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे ‘वास्तव’ मांडणारे अजोय मेहता पहिले आयुक्त ठरले. मोठ्या प्रकल्पांच्या घोषणा करण्यापेक्षा बराच काळ रखडलेल्या कोस्टल रोडसारख्या मोठ्या प्रकल्पांना त्यांनी वेग दिला. ...
पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलने एप्रिल महिन्यात भरघोस कमाई केली आहे. १ ते ३० एप्रिलदरम्यान एकूण १ कोटी ८४ लाख रुपयांची भर पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत जमा केली आहे. ...
मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते माहिम दरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आणि इतर पायाभूत कामे केली जातील. ...