लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कुर्ला बेस्ट बस अपघात: चौकशीसाठी समिती गठीत; 'बेस्ट'कडून मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा - Marathi News | Committee constituted to investigate the bus accident in mumbai kurla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला बेस्ट बस अपघात: चौकशीसाठी समिती गठीत; 'बेस्ट'कडून मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा

मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून रुपये २ लाख रुपये बेस्ट उपक्रमामार्फत जाहीर करण्यात आले आहेत. ...

"मी तुम्हाला ५ लाख देतो, थोड्या सुधारणा करा"; कुर्ला अपघातातील मृत फातिमा यांच्या मुलाने प्रशासनावर टीकास्त्र - Marathi News | Son of Kaneez Fatima who died in the Kurla bus accident made serious allegations against the administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी तुम्हाला ५ लाख देतो, थोड्या सुधारणा करा"; कुर्ला अपघातातील मृत फातिमा यांच्या मुलाने प्रशासनावर टीकास्त्र

कुर्ला बस अपघातातील मृत कनीज फातिमा यांच्या मुलाने प्रशासनावर गंभीर आरोप लावले आहेत. ...

Kurla Bus Accident : "मला कॉल केला अन् म्हणाली..."; कुर्ला अपघातात मृत्यू झालेल्या आफरीनच्या वडिलांनी फोडला टाहो - Marathi News | mumbai Kurla Bus Accident afreen first day at her first job then the kurla bus accident happened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला कॉल केला अन् म्हणाली..."; कुर्ला अपघातात मृत्यू झालेल्या आफरीनच्या वडिलांनी फोडला टाहो

Kurla Bus Accident : सोमवारी आफरीनच्या नवीन नोकरीचा पहिलाच दिवस होता. ती कामावरून परतत असताना ही धक्कादायक घटना घडली.  ...

हिंदू मुलीचा अल्पवयीन जोडीदारासोबत राहायचा हट्ट; घरच्यांच्या विरोधानंतर कोर्टात पोहोचलं प्रकरण - Marathi News | 19 year old girl wanted to live with her minor partner Bombay High Court gave the decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदू मुलीचा अल्पवयीन जोडीदारासोबत राहायचा हट्ट; घरच्यांच्या विरोधानंतर कोर्टात पोहोचलं प्रकरण

हिंदू मुलीला एका मुस्लिम तरुणासोबत राहण्याच्या प्रकरणावरुन मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला आहे. ...

SMAT 2024 Quarterfinals : मुंबई vs विदर्भ! कोणता संघ कधी, कुठं अन् कुणाविरुद्ध खेळणार? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | SMAT 2024 Quarterfinals Schedule Syed Mushtaq Ali Trophy QF Schedule Venue Timings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SMAT Quarterfinals : मुंबई vs विदर्भ! कोणता संघ कधी, कुठं अन् कुणाविरुद्ध खेळणार?

कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या २ वेगवेगळ्या मैदानात रंगणार उपांत्यपूर्व फेरीतील ४ सामने   ...

५ मिनिटांच्या अंतरामुळे वाचलो, कुर्ला बस अपघातामधील पीडिताने सांगितली आपबीती | Kurla BEST Bus Accident - Marathi News | Survived by 5-minute gap, Kurla bus accident victim recounts his ordeal | Kurla BEST Bus Accident | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :५ मिनिटांच्या अंतरामुळे वाचलो, कुर्ला बस अपघातामधील पीडिताने सांगितली आपबीती | Kurla BEST Bus Accident

५ मिनिटांच्या अंतरामुळे वाचलो, कुर्ला बस अपघातामधील पीडिताने सांगितली आपबीती | Kurla BEST Bus Accident ...

"वडिलांबाबतचे ते वृत्त खोटं"; कुर्ला अपघातातील चालकाच्या मुलाचा मोठा दावा; म्हणाला,"त्यांना ट्रेनिंग देऊन..." - Marathi News | Kurla BEST bus accident the family of driver Sanjay More has claimed that he was not drinking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वडिलांबाबतचे ते वृत्त खोटं"; कुर्ला अपघातातील चालकाच्या मुलाचा मोठा दावा; म्हणाला,"त्यांना ट्रेनिंग देऊन..."

कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर चालक संजय मोरे याच्या कुटुंबियांनी ते मद्यपान करत नसल्याचा दावा केला आहे. ...

Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येपूर्वी अनमोल बिश्नोई कोणाशी बोलला होता?; FB पोस्टमधून मोठा खुलासा - Marathi News | Baba Siddique murder case maharashtra police said fb post location not-found anmol bishnoi was talk to accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकींच्या हत्येपूर्वी अनमोल बिश्नोई कोणाशी बोलला होता?; FB पोस्टमधून मोठा खुलासा

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या प्लॅनचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकर याने फेसबुक पोस्टद्वारे याची जबाबदारी स्वीकारली. ...