लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
केरळच्या सीपीएम नेत्याच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा मुंबईत दाखल  - Marathi News | In mumbai rape case has registered against Kerala's CPM leader's son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केरळच्या सीपीएम नेत्याच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा मुंबईत दाखल 

पीडित महिलेने बिनॉयविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केला ...

रेल्वे यंत्रणा चुकीची की आपण ? सांगताहेत प्रवासी विद्यार्थी - Marathi News | Yuva Next Series Will Discuss with Student about railway service | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :रेल्वे यंत्रणा चुकीची की आपण ? सांगताहेत प्रवासी विद्यार्थी

रेल्वे यंत्रणा चुकीची की आपण ? सांगताहेत प्रवासी विद्यार्थी ...

विधानसभेची तयारी सुरू, राष्ट्रवादीकडून 'जाहीरनामा' समिती स्थापन - Marathi News | Preparations for the Vidhan Sabha are started, NCP's manifesto committee is formed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेची तयारी सुरू, राष्ट्रवादीकडून 'जाहीरनामा' समिती स्थापन

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जाहीरनामा समितीची घोषणा केली ...

हद्दच झाली; प्रेयसीच्या बदनामीसाठी सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची धमकी दिली! - Marathi News | It is beyond the limits; Siddhivinayak Temple threatens to blow up the beloved! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हद्दच झाली; प्रेयसीच्या बदनामीसाठी सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची धमकी दिली!

दहशतवादी संघटनांची नावे असलेल्या या संदेशामुळे Viviana मॉल व आजूबाजुच्या परिसरात बंदोबस्त लावण्यात आला होता. ...

मुंबईचे सिद्धीविनायक मंदिर टार्गेटवर, दहशतवादी संघटनांचा मेसेज  - Marathi News | Mumbai's SiddhiVinayak temple target, terrorist organization's message | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे सिद्धीविनायक मंदिर टार्गेटवर, दहशतवादी संघटनांचा मेसेज 

दहशतवादी संघटनांकडून मुंबईला नेहमीच लक्ष्य करण्यात येते. ...

'स्कूल चले हम'... पहिल्या दिवशी ‘प्रवेशोत्सवाने’ होणार विद्यार्थ्यांचे स्वागत - Marathi News | 'School Chale Hum' ... On the first day of the school 'Entrance Festival' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'स्कूल चले हम'... पहिल्या दिवशी ‘प्रवेशोत्सवाने’ होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

मोठ्या सुट्टीनंतर आजपासून शाळा सुरू ...

फडणवीस सरकारमधील नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला मिळालं कोणतं खातं   - Marathi News | portfolio the newly formed ministers of the Fadnavis government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस सरकारमधील नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला मिळालं कोणतं खातं  

दीर्घकाळ लांबलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज पार पडला. ...

'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा?; जाणून घ्या - Marathi News | Maharashtra cabinet expansion: Most of News Minister From Vidarbha Divisional area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा?; जाणून घ्या

मराठवाड्यातून अतुल सावे, नुकताच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. ...