मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकराना मोठा दिलासा मिळणार आहे. ...
राज्य शासनाने सिनेट सदस्यांच्या अधिकारांवर चौफेर लगाम लावण्यात कोणतीही कसूर सोडली नाही. १६ फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या नव्या परिनियमात अधिसभा सदस्यांचे अधिकार, कामकाजाची नियमावली निश्चित करण्यात आली ...
बुलडाणा जिल्ह्यातील सीआरपीएफमधील दोन जवानांच्या कुटुंबियांना मुंबई येथील लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली ...
भाजपला वाटते मी दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी तर शिवसेनेला वाटते मी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी. मात्र या दोन्ही जागेपैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला निश्चित मिळावी अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली. ...