लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"तो" मोकळा वेळ ठरला आयुष्याचा शेवट...; नाशिकच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू - Marathi News | mumbai gateway of india boat accident that free time turned out to be the end of life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तो" मोकळा वेळ ठरला आयुष्याचा शेवट...; नाशिकच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नाशिकच्या पिंपळगाव येथून हे दाम्पत्य अंधेरीतील रुग्णालयात बाळाच्या उपचारासाठी आले होते. ...

एलिफंटा बोट दुर्घटनेतील काही मृतांची ओळख पटली, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश - Marathi News | Elephanta Boat Accident: Some of the deceased in the Elephanta boat accident have been identified, including children | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एलिफंटा बोट दुर्घटनेतील काही मृतांची ओळख पटली, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश

Elephanta Boat Accident: मुंबईजवळील समुद्रात बुचर बेटांजवळ एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

८० प्रवाशांना घेऊन बोट पलटली, आदित्यचा प्रश्न, फडणवीसांचं उत्तर... - Marathi News | Boat carrying 80 passengers capsized, Aditya's question, Fadnavis' answer... | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :८० प्रवाशांना घेऊन बोट पलटली, आदित्यचा प्रश्न, फडणवीसांचं उत्तर...

८० प्रवाशांना घेऊन बोट पलटली, आदित्यचा प्रश्न, फडणवीसांचं उत्तर... ...

एलिफंटा बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती  - Marathi News | Elephanta Boat Accident: Death toll in Elephanta boat accident rises, 13 people dead so far, CM Devendra Fadnavis gives information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एलिफंटा बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती 

Elephanta Boat Accident: एलिफंटा बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये १० नागरिकांसह नौदलाच्या ३ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  ...

गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली, तिघांचा मृत्यू, ६६ प्रवाशांची सुटका - Marathi News | A passenger boat heading to Elephanta from Gateway of India in Mumbai capsized, with more than 30 passengers on board. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली, तिघांचा मृत्यू, ६६ प्रवाशांची सुटका

बोटीतील प्रवाशांच्या मदतीसाठी बचावकार्य सुरु झाले आहे. ...

आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; मुंबईकरांसाठी केली मोठी मागणी - Marathi News | Collector land free holding rate should be 1 percent Aditya Thackeray demands in a letter to Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; मुंबईकरांसाठी केली मोठी मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाची मागणी केली आहे. ...

"देवा, मला आणखी काय-काय पाहावं लागणार आहे..."; पृथ्वी शॉ ची भावनिक पोस्ट, काय घडलं? - Marathi News | Prithvi Shaw disappointed angry shares Instagram Story asking tell me god what more do i have to see | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"देवा, मला आणखी काय-काय पाहावं लागणार आहे..."; पृथ्वी शॉ ची भावनिक पोस्ट, काय घडलं?

Prithvi Shaw Angry, Instagram Story Viral : पृथ्वी शॉ याने सोशल मीडियावर एका निर्णयाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. ...

Mumbai: पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला 40 शाळकरी मुलांचा जीव, नेमकं काय झालं? पाहा... - Marathi News | Mumbai: Drunk driver; Police alertness saves lives of 40 school children, two arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला 40 शाळकरी मुलांचा जीव, नेमकं काय झालं? पाहा...

Mumbai News: अंधेरी-कुर्ला रोडवर 40 शाळकरी मुलांना पिकनिकला घेऊन जाणाऱ्या बसमध्ये नेमकं काय घडलं? ...