लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुलांच्या हट्टामुळे बोट सुटली अन्...; मुंबईच्या वडापावमुळे वाचलं संपूर्ण त्रिपाठी कुटुंब - Marathi News | Family in UP was saved from Mumbai boat accident by the stubbornness ofchildren | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलांच्या हट्टामुळे बोट सुटली अन्...; मुंबईच्या वडापावमुळे वाचलं संपूर्ण त्रिपाठी कुटुंब

मुंबईच्या वडापावमुळे बोट अपघातातून उत्तर प्रदेशातील एका कुटुंबाचा जीव वाचला आहे. ...

"तुम्हाला बेळगाव हवं असेल तर मुंबई कर्नाटकला द्या"; काँग्रेस आमदाराची विधानसभेत मागणी - Marathi News | Karnataka Congress MLA Laxman Savadi demanded that Mumbai as union territory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला बेळगाव हवं असेल तर मुंबई कर्नाटकला द्या"; काँग्रेस आमदाराची विधानसभेत मागणी

कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी सरकारकडे केली आहे ...

"स्पीड बोट धकडल्यानंतर डेकवर गेलो अन्..."; अपघातात बचावलेल्याने सांगितली भयानक कहाणी - Marathi News | I wore a life jacket and jumped into the sea Mumbai boat accident victims narrate horrific story | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"स्पीड बोट धकडल्यानंतर डेकवर गेलो अन्..."; अपघातात बचावलेल्याने सांगितली भयानक कहाणी

मुंबई बोट दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाने बोटीवर नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे. ...

तीन सीआयएसएफ हवालदार बुडणाऱ्या लोकांसाठी देव बनून आले; त्यांच्या धाडसाने मोठी दुर्घटना टळली - Marathi News | Three CISF constables became gods to the drowning people; their courage averted a major tragedy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन सीआयएसएफ हवालदार बुडणाऱ्या लोकांसाठी देव बनून आले; त्यांच्या धाडसाने मोठी दुर्घटना टळली

मुंबईत प्रवाशांनी भरलेल्या बोटाला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली. धडकेनंतर प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटली. या अपघातात १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

एकमेकांच्या आधाराने अर्धा तास तरंगत होतो; ३ मिनिटांत खेळ खल्लास, तरुणाने कथन केला थरार - Marathi News | we floated for half an hour with each other support in deep sea the game ended in 3 minutes the young man narrated the thrill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकमेकांच्या आधाराने अर्धा तास तरंगत होतो; ३ मिनिटांत खेळ खल्लास, तरुणाने कथन केला थरार

आजूबाजूला काहीजण बुडताना दिसत होते. काही क्षणांपूर्वी आई वडिलांच्या कुशीत असलेले बाळ दुर्घटनेत बेपत्ता झाले. ...

“माझे आई-वडील कुठे आहेत?”; जखमी तरुणाचा सेंट जॉर्जेसमधील डॉक्टरांना सवाल - Marathi News | where are my parents mumbai gateway boat accident injured youth asks doctors in st george | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“माझे आई-वडील कुठे आहेत?”; जखमी तरुणाचा सेंट जॉर्जेसमधील डॉक्टरांना सवाल

प्रवासी बोट दुर्घटनेतील सुटका केलेल्या ५६ प्रवाशांना जेएनपीएच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

जॅकेट घालेपर्यंत बोट बुडाली अन् मी १५ मिनिटे पोहत होतो; वाचलेल्या प्रवाशाने सांगितला थरार - Marathi News | boat sank before i could put on my jacket and i swam for 15 minutes surviving passenger recounts the thrill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जॅकेट घालेपर्यंत बोट बुडाली अन् मी १५ मिनिटे पोहत होतो; वाचलेल्या प्रवाशाने सांगितला थरार

समोरून गोल गोल फिरणाऱ्या स्पीड बोटीला पाहून भीती वाटली. ही बोट धडकणार, अशी भीती असतानाच अचानक काही क्षणातच बोट आमच्या बोटीला धडकली. प्रत्येकाची जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली. ...

मुंबई किनारी नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली; १३ मृत्यू, ९९ जणांना वाचविण्यात यश - Marathi News | navy speed boat collides with passenger boat off mumbai coast gateway of india 13 dead and 99 rescued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई किनारी नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली; १३ मृत्यू, ९९ जणांना वाचविण्यात यश

नौदल कर्मचारी वेगात चालवत होता बोट; समोर फेरी बोट दिसताच नियंत्रण सुटले, मृतांमध्ये नौदलाचे दोन अधिकारी ...