लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पालिकेच्या शाळा क्वारंटाईन कक्ष होण्याच्या तयारीत - Marathi News | Preparing to be a municipal school quarantine room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या शाळा क्वारंटाईन कक्ष होण्याच्या तयारीत

शिक्षकांना योग्य प्रशिक्षण  सुरक्षा साधने पुरविण्याची शिक्षकांची मागणी ...

मुंबई - ठाण्यातील ७० हाँटेल्स करोना उपचारांसाठी - Marathi News | Mumbai - 70 hotels in Thane for corona treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई - ठाण्यातील ७० हाँटेल्स करोना उपचारांसाठी

बजेट हाँटेल असोसिएशनचा निर्णय ...

अर्णब गोस्वामी यांना ३ आठवड्यांचा दिलासा; सुरक्षा देण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे पोलिसांना आदेश - Marathi News | 3 weeks relief to Arnab Goswami; Supreme Court orders police to provide security pda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्णब गोस्वामी यांना ३ आठवड्यांचा दिलासा; सुरक्षा देण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे पोलिसांना आदेश

सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी विचारले की, इतके वकील नवीन खटल्यासाठी का आले आहेत. ...

coronavirus : मुंबईला कोरोनाचा विळखा; दिवसभरात 522 नव्या रुग्णांचे निदान, एकूण बधितांची संख्या 4 हजारांवर - Marathi News | coronavirus: 522 new corona positive patients were diagnosed today in Mumbai BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : मुंबईला कोरोनाचा विळखा; दिवसभरात 522 नव्या रुग्णांचे निदान, एकूण बधितांची संख्या 4 हजारांवर

मुंबईतील विविध भागात कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तरीही मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. ...

coronavirus : चिंता वाढली, राज्यात आज एका दिवसात सापडले कोरोनाचे 778 रुग्ण - Marathi News | coronavirus: worry increased in Maaharashtra, 778 corona patients found in the state today in one day BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : चिंता वाढली, राज्यात आज एका दिवसात सापडले कोरोनाचे 778 रुग्ण

आज दिवसभरात राज्यात एकूण 778 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांच्या पलीकडे पोहोचला आहे. ...

वर्सोवा एज्युकेशन ट्रस्टच्या १००  कर्मचाऱ्यांना चार महिन्यानंतर पगार - Marathi News | Salary of 100 employees of Versova Education Trust after four months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा एज्युकेशन ट्रस्टच्या १००  कर्मचाऱ्यांना चार महिन्यानंतर पगार

गेल्या चार महिन्याच्या पगार त्यांच्या खात्यात नुकताच जमा झाल्याने येथील कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ...

कोणाला आणि कुठे ? काय हवंय ? सांगणार "हेल्प फ्लेअर"  - Marathi News | To whom and where What do you want To say "help flair" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणाला आणि कुठे ? काय हवंय ? सांगणार "हेल्प फ्लेअर" 

सोमैय्या विद्याविहारच्या विद्यार्थ्यांची एप बनवून अनोखी मदत  ...

डबल मर्डरनंतर गोळीबाराने मुंबईत खळबळ, दोघांना अटक  - Marathi News | After double murder firing in mahim, duo arrested by police pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डबल मर्डरनंतर गोळीबाराने मुंबईत खळबळ, दोघांना अटक 

याप्रकरणी माहीम पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ...