मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Coronavirus : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनच्या काळात कायदा, सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनाही देखील कोरोनाची लागण होत आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई दलात सातवा बळी गेला. ...
आगामी काळातील गरज ओळखून मुंबईतील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयातील ८० टक्के खाटा कोरोनाबाधितांसाठी आरक्षित ठेवण्याची शिफारस टास्क फोर्सने केली आहे. ...
पाच मित्रांनी एकत्र भेटून चॉकलेट खाण्याचा बेत आखला. ठरल्याप्रमाणे भेटही झाली. गप्पा उरकून घराकडे परततत असताना रस्ता मोकळा पाहून त्यांच्यात रेसिंग सुरू झाली आणि हाच रेसिंगचा थरार एका मित्राच्या जीवावर बेतला ...
नव्या रुग्णांच्या नोंदीनंतर राज्यातील एकूण आकडा आता २९ हजार १०० झाला आहे. दिवसभरात ४९ बाधितांना आपला जीव गमवावा लागला, तर ५०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ...
महापौर बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. ...