लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कामगार नेते, जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या - Marathi News | Worker leader, Jitendra Awhad's father-in-law Dada Samant committed suicide pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामगार नेते, जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या

प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ. दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होते, तर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सासरे होते. ...

CoronaVirus News : तब्बल 18 वर्षांनी 'ते' गावी परतले पण ना आई जिवंत होती ना पत्नी... - Marathi News | CoronaVirus Marathi News man returned village after 18 years lockdown SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : तब्बल 18 वर्षांनी 'ते' गावी परतले पण ना आई जिवंत होती ना पत्नी...

CoronaVirus Marathi News and Live Updates: अचानक ओढावलेल्या या संकटामुळे कित्येक वर्षांनी काहीजण आपल्या मूळ गावी परतत आहेत. लॉकडाऊन दरम्यान अनेक हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. ...

माथाडींमुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंड, दररोज १७ हजार कामगार गाळतात घाम - Marathi News | Due to Mathadis, the supply of essential commodities is uninterrupted, 17,000 workers are sweating every day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माथाडींमुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंड, दररोज १७ हजार कामगार गाळतात घाम

लॉकडाउनच्या काळात राज्यातील १२ कोटी जनतेसाठी जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी अभेद्य ठेवणे हे मोठे आव्हान होते. त्यासाठी माथाडी कामगारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे कामगार विभागाने सुरुवातीलाच हेरले होते. ...

करिअर्सची माहिती आता एका क्लिकवर; शिक्षण विभाग, युनिसेफचा पुढाकार - Marathi News |  Careers information now at a click; Department of Education, UNICEF initiative | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करिअर्सची माहिती आता एका क्लिकवर; शिक्षण विभाग, युनिसेफचा पुढाकार

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन झालेले हे पोर्टल २७ मेपासून विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे. ...

आयुक्तांच्या आदेशाचा भंग, ओरियन माॅलमधील 'बिग बझार'वर गुन्हा दाखल - Marathi News | Violation of Commissioner's order, filing of case at Big Bazaar in Orion Mall MMG | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आयुक्तांच्या आदेशाचा भंग, ओरियन माॅलमधील 'बिग बझार'वर गुन्हा दाखल

पनवेल ओरियन मॉल मध्ये आज शुक्रवार असताना दुकान सुरु करण्यास परवनागी नसताना कापडाचे दुकान चालू ठेवून मनपाने ठरवून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केले असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Coronanews: राज्यात एकाच दिवसात तब्बल २९४० नवे रुग्ण, एकूण कोरोनाबाधित ४४,५८२ - Marathi News | Coronanews: 2940 new patients in a single day in the state, a total of 44,582 coronary diseases MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronanews: राज्यात एकाच दिवसात तब्बल २९४० नवे रुग्ण, एकूण कोरोनाबाधित ४४,५८२

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या पुढे गेली असून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आज ४५ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. राजधानी असलेल्या मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे ...

स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांची घोषणा १ जून नंतरच  - Marathi News | Staff selection exams announced only after June 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांची घोषणा १ जून नंतरच 

अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकात परीक्षांच्या तारखेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. ...

कोकणातील हापूस आंब्यापासून एसटी मालवाहतूकीस सुरुवात  - Marathi News | ST freight started from Hapus Mango in Konkan, says anil parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणातील हापूस आंब्यापासून एसटी मालवाहतूकीस सुरुवात 

मागील ७२ वर्ष अविरत प्रवासी दळणवळण सेवा देणारे एसटी महामंडळ देशातील एक अग्रगण्य सार्वजनिक दळणवळण उपक्रम असून त्यांच्या सेवेचे जाळे  २५० आगार व ६०१ बसस्थानकामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहे ...