लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
... पण, फडणवीसांनी कुठं म्हटलंय तो फोटो मुस्लीम युवतीचा आहे? भाजपाचा सवाल - Marathi News | ... But, where did Fadnavis say that the photo is of a Muslim girl? BJP's question MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... पण, फडणवीसांनी कुठं म्हटलंय तो फोटो मुस्लीम युवतीचा आहे? भाजपाचा सवाल

राज्यातील आरोग्ययंत्रणा पुरती कोडमडली आहे. देशात आणि इतरही अनेक राज्य प्रत्येक घटकासाठी पॅकेज देत असताना महाराष्ट्रात मात्र कोणतेही पॅकेज जाहीर झालेले नाही ...

आयआयटीयन्सची रुग्णवाहिका सेवा ...! - Marathi News | Ambulance service of IIITians ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटीयन्सची रुग्णवाहिका सेवा ...!

मुंबईत कोरोनाबाधीतांच्या सेवेसाठी हेल्पनाऊ सर्व्हिसेस ...

कोरोना कोरोना , हमसे डरोना म्हणत आयुषच्या गेममधून कोरोनाचा खात्मा ...!  - Marathi News | Corona Corona, Humse Drona saying Corona's elimination from AYUSH's game ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना कोरोना , हमसे डरोना म्हणत आयुषच्या गेममधून कोरोनाचा खात्मा ...! 

९ वर्षाच्या आयुषने कोडींगच्या छंदातून केली गेमची निर्मिती  ...

Photos: 'विदेशात अडकलेल्यांसाठी होत्या सुषमाजी, तर देशातील मजुरांसाठी सोनूजी' - Marathi News | Photos: 'Sushma swaraji for those stranded abroad, Sonu sood for those stranded in the country' MMG | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Photos: 'विदेशात अडकलेल्यांसाठी होत्या सुषमाजी, तर देशातील मजुरांसाठी सोनूजी'

ईद साजरी न करण्याचा मुंबईच्या क्रिकेटपटूचा निर्णय; वाचणाऱ्या पैशांतून मजूरांना करणार मदत - Marathi News | Kings XI Punjab batsman Sarfaraz Khan vows to not celebrate Eid, will help migrant workers instead svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ईद साजरी न करण्याचा मुंबईच्या क्रिकेटपटूचा निर्णय; वाचणाऱ्या पैशांतून मजूरांना करणार मदत

सर्फराजच नव्हे तर मुंबईचा आणखी एक फलंदाज यशस्वी जैस्वाल हाही मजूरांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. ...

'राज्य सरकारने परप्रांतियांना अन्नधान्य न दिल्यामुळेच ते गावाकडे पायी निघाले' - Marathi News | pravin Darekar alleges that the state government, did not provide food grains to migrants MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्य सरकारने परप्रांतियांना अन्नधान्य न दिल्यामुळेच ते गावाकडे पायी निघाले'

कोकण वासियां साठी आधी एसटी मोफत देऊ सांगितले . पण फुकट सोडाच पैसे देऊन देखील बस देता आल्या नाहीत . बस न सोडल्याने चाकरमानी नाराज आहेत . ...

संजय राऊत यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट, भेटीनंतर म्हणाले... - Marathi News | Shiv sena Leader Sanjay Raut meet Governor Bhagat Singh Koshyari BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट, भेटीनंतर म्हणाले...

राज्याशी संबंधित विविध प्रश्नांवरून राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये तीव्र मतभेद वारंवार दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली. ...

पुण्या-मुंबईतही ' ड्राइव्ह इन सिनेमा' चा जुना ट्रेंड रुजविणे शक्य - Marathi News | It is possible to inculcate the old trend of 'drive in cinema' in Pune-Mumbai too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्या-मुंबईतही ' ड्राइव्ह इन सिनेमा' चा जुना ट्रेंड रुजविणे शक्य

एका मोठ्या मैदानात अनेक कार आखून दिलेल्या पट्टीत शिस्तबद्ध पद्धतीने उभ्या आहेत आणि समोर मोठ्या स्क्रीनवर चित्रपट सुरू आहे. ...